अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने प्रेक्षकांना बगदादच्या फँटसी राईडचा रोचक प्रवास आजवर अगदी यशस्वीरित्या घडवला आहे. या मालिकेच्या खिळवून ठेवणाऱ्या पटकथेच्या तर प्रेक्षक प्रेमातच पडलेत. Read More
अल्लादिनची चाची (गुलफान खान) यांना अल्लादिनच्या खूप काळ लपवून ठेवलेल्या `काळा चोर’ या सिक्रेटबद्दल कळते आणि त्यानंतर ती अल्लादिनला ब्लॅकमेल करायला लागते, ...