lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लादिन

अल्लादिन, मराठी बातम्या

Aladdin naam toh suna hoga, Latest Marathi News

 अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने प्रेक्षकांना बगदादच्या फँटसी राईडचा रोचक प्रवास आजवर अगदी यशस्वीरित्या घडवला आहे. या मालिकेच्या खिळवून ठेवणाऱ्या पटकथेच्या तर प्रेक्षक प्रेमातच पडलेत.
Read More
अलाद्दिनच्‍या भूताने उघडकीस आणलेल्‍या सत्‍यावर यास्‍मीनचा विश्‍वास बसेल का ? - Marathi News | Aladdin’s Ghost Reveals The Truth. Will Yasmine believe him ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलाद्दिनच्‍या भूताने उघडकीस आणलेल्‍या सत्‍यावर यास्‍मीनचा विश्‍वास बसेल का ?

आगामी एपिसोड्समध्‍ये अलाद्दिन तिला काय सांगतो याचा उलगडा होईल. पटकथेने रोमांचक वळण घेतले आहे आणि मी त्‍याचा खूप आनंद घेत आहे. ...

'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये संपूर्ण साम्राज्‍यासमोर या गोष्टींचा होणार उलगडा - Marathi News | Aladdin’s Ghost To Reveal Zafar’s Conspiracy In Front Of The Entire Kingdom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये संपूर्ण साम्राज्‍यासमोर या गोष्टींचा होणार उलगडा

अलीचे (सिद्धार्थ निगम) सर्वोत्‍कृष्‍ट जिनीज या संधीचा फायदा घेत जफरला (आमिर दळवी) घाबरवतात. ...

'अलादीनः नाम तो सुना होगा' मालिकेला १ वर्ष पूर्ण, तर कलाकारांनी शेअर केल्या आठवणी - Marathi News | Everyone's favourite Sony SAB show Aladdin: Naam Toh Suna Hoga turns 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलादीनः नाम तो सुना होगा' मालिकेला १ वर्ष पूर्ण, तर कलाकारांनी शेअर केल्या आठवणी

अलादीन (सिद्धार्थ निगम) आणि यास्मीन (अवनीत कौर) यांची सुंदर प्रेमकथा, अलादीन, अम्मी (स्मिता बन्सल) आणि जिनू (राशुल टंडन) यांच्यामधील नाते, जिनीची गंमत आणि जफरच्या (आमीर दळवी) क्रूर योजना यांच्यामुळे हा शो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.  ...

पडद्यावरील आमच्‍या नात्‍यामध्‍ये दुरावा असू शकतो, पण वास्‍तविक जीवनात आमच्‍यामध्‍ये दृढ नाते आहे" - राशुल टंडन - Marathi News | Siddharh Nigam and Raashul Tandon's bond off screen, on Sony SAB's Aladdin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावरील आमच्‍या नात्‍यामध्‍ये दुरावा असू शकतो, पण वास्‍तविक जीवनात आमच्‍यामध्‍ये दृढ नाते आहे" - राशुल टंडन

'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'च्‍या नवीन सीजनमध्‍ये सिद्धार्थ निगम अलाद्दिनची भूमिका साकारत आहे, तर राशुल टंडन जिनूची भूमिका साकारत आहे. या ...

'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिनने 'या' राजाला केले ठार - Marathi News | Aladdin has killed the King of Baghdad in Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिनने 'या' राजाला केले ठार

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मधील अलाद्दिन आगामी एपिसोड्समध्‍ये शीतयुद्धांच्‍या सिरीजसह प्रेक्षकांना अचंबित करणार आहे. ...

'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिन जफरला हे काम करण्यापासून थांबवू शकेल ? - Marathi News | Will Aladdin be able to stop Zafar from acquiring immense evil power | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिन जफरला हे काम करण्यापासून थांबवू शकेल ?

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन नाम तो सुना होगा' लक्षवेधक व अनोख्‍या कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली आहे. ...

‘अलाद्दीन नाम तो सुना होगा’मध्‍ये ओमर आणि अम्‍मी आले एकमेकांसमोर - Marathi News | Omar and Ammi come face to face on Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अलाद्दीन नाम तो सुना होगा’मध्‍ये ओमर आणि अम्‍मी आले एकमेकांसमोर

‘अलादीन: नाम तो सुना होगा’ने आपले जादूई जग आणि एका मागोमाग एक चकित करणारे सत्‍य समोर आणत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे ...

'अलाद्दिन'मध्‍ये जिनू दिसणार नवीन अवतारामध्‍ये - Marathi News | In Aladdin, which appears in the new avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन'मध्‍ये जिनू दिसणार नवीन अवतारामध्‍ये

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन - नाम तो सुना होगा'ने अद्भुत कथांसह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केले आहे. नवनवीन पटकथा आणि अभूतपूर्व कथानकासह प्रेक्षकांना त्‍यांच्‍या लाडक्‍या जिनूची (राशुल टंडन) नवीन बाजू पाहायला मिळणार आहे. ...