lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लादिन

अल्लादिन

Aladdin naam toh suna hoga, Latest Marathi News

 अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने प्रेक्षकांना बगदादच्या फँटसी राईडचा रोचक प्रवास आजवर अगदी यशस्वीरित्या घडवला आहे. या मालिकेच्या खिळवून ठेवणाऱ्या पटकथेच्या तर प्रेक्षक प्रेमातच पडलेत.
Read More
'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिनने 'या' राजाला केले ठार - Marathi News | Aladdin has killed the King of Baghdad in Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिनने 'या' राजाला केले ठार

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन – नाम तो सुना होगा'मधील अलाद्दिन आगामी एपिसोड्समध्‍ये शीतयुद्धांच्‍या सिरीजसह प्रेक्षकांना अचंबित करणार आहे. ...

'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिन जफरला हे काम करण्यापासून थांबवू शकेल ? - Marathi News | Will Aladdin be able to stop Zafar from acquiring immense evil power | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिन जफरला हे काम करण्यापासून थांबवू शकेल ?

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन नाम तो सुना होगा' लक्षवेधक व अनोख्‍या कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली आहे. ...

‘अलाद्दीन नाम तो सुना होगा’मध्‍ये ओमर आणि अम्‍मी आले एकमेकांसमोर - Marathi News | Omar and Ammi come face to face on Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अलाद्दीन नाम तो सुना होगा’मध्‍ये ओमर आणि अम्‍मी आले एकमेकांसमोर

‘अलादीन: नाम तो सुना होगा’ने आपले जादूई जग आणि एका मागोमाग एक चकित करणारे सत्‍य समोर आणत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे ...

'अलाद्दिन'मध्‍ये जिनू दिसणार नवीन अवतारामध्‍ये - Marathi News | In Aladdin, which appears in the new avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन'मध्‍ये जिनू दिसणार नवीन अवतारामध्‍ये

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन - नाम तो सुना होगा'ने अद्भुत कथांसह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केले आहे. नवनवीन पटकथा आणि अभूतपूर्व कथानकासह प्रेक्षकांना त्‍यांच्‍या लाडक्‍या जिनूची (राशुल टंडन) नवीन बाजू पाहायला मिळणार आहे. ...

'अलादीनः नाम तो सुना होगा' मध्ये येणार ट्विस्ट - Marathi News | Zafar becomes the new Aaka for Ginoo on Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलादीनः नाम तो सुना होगा' मध्ये येणार ट्विस्ट

सोनी सबच्या 'अलादीन नाम तो सुना होगा'ने आपल्या कथेने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या शोचे आगामी भाग पाहणे प्रेक्षकांसाठी अधिकच रोमांचकारी असणार आहे. ...

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये जीनीचे गुपित झाले उघड - Marathi News | 'Alladin: The name will be heard', revealed the secret of living | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये जीनीचे गुपित झाले उघड

सोनी सबवरील 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेने त्यांना अगदी खिळवून ठेवले आहे. ...

'अलाद्दिन'मध्‍ये जिनीला पराभूत करण्‍यासाठी अम्मी करतेय शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Determined to defeat Genie, Ammi forms her own committee in Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलाद्दिन'मध्‍ये जिनीला पराभूत करण्‍यासाठी अम्मी करतेय शर्थीचे प्रयत्न

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन नाम तो सुना होगा' आपल्‍या लक्षवेधक व रोमांचपूर्ण कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये अंगठीतल्या जीनीचा बगदादमधील लोकांवर ताबा - Marathi News | 'Alladin: The name will be heard', the jingi of the angled arm rests in Baghdad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये अंगठीतल्या जीनीचा बगदादमधील लोकांवर ताबा

सोनी सबच्या 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने आपल्या अप्रतिम आणि गुंतवून ठेवणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक मिळवले आहे. ...