अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
Akshaya Tritiya 2023: हिंदू संस्कृतीत सूक्ष्मात सूक्ष्म घटकांप्रती ऋणनिर्देश केला आहे, त्यासाठी विविध औचित्य आखलेली आहे, हे शेगडी पूजन त्याचेच प्रतीक! ...
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेते. मात्र, यावेळी उच्चांकी पातळीवर असलेले भाव यावर विरजण टाकू शकतात. यंदा साेने खरेदी २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. ...
Akshaya Tritiya 2023: चैत्र प्रतिपदेला चैत्र गौर आपल्या घरी येते, महिनाभर पाहुणचार घेते आणि शुभाशीर्वाद देऊन अक्षय्य तृतीयेला आपल्य्या घरी परत जाते तेव्हाचा हा उपचार! ...
Nagpur News साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयानिमित्त सर्व बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. नागरिकही खरेदीसाठी सज्ज झाले आहेत. ...