शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : Parshuram Jayanti 2021: कधी आहे परशुराम जयंती? रामाचे अस्त्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणारे भृगुनंदन

जळगाव : सावधान..यंदाची आखाजी पडणार महागात, जुगार खेळला तर थेट ‘जेलची हवा’

भक्ती : Akshaya tritiya 2021 : अक्षय्यतृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे म्हणतात, त्यासंदर्भात दोन पौराणिक कथा!

भक्ती : Akshaya tritiya 2021 : अक्षय्यतृतीयेच्या शुभ दिवशी करतात पितरांची पूजा, काय आहे कारण; जाणून घ्या!

नागपूर : अक्षय तृतीयाच्या खरेदीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नागपूर : कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

नागपूर : अक्षय्यतृतीयेला नागपुरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प : व्यावसायिकांना आर्थिक चिंता

यवतमाळ : चार दिवस बंदमुळे उसळली गर्दी

पुणे : यंदाच्या अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट;10 टक्केच सोने खरेदी होण्याचा अंदाज

महाराष्ट्र : राज्यातील २० हजारांपेक्षा जास्त कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ, मातीच्या वस्तू विकण्यासाठी परवानगी द्या