छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. Read More
यावरुन तुम्हाला एकदंरीत कल्पना आलीच असेल की अभ्या आणि लतिच्या मध्ये आता नंदिनी आलीये. हो तीच अभ्याची मैत्रिण. आधीच लतिका-अभ्याच्या आयुष्यात कमी प्रश्न होते जी हीपण आलीये. त्यातच हिच्या येण्यानं लति अभ्यामध्ये आता दुरावा येताना दिसतोय. लतिला अभ्याची ...