शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षया नाईक

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.

Read more

फिल्मी : अक्षया नाईकने शेअर केला बेबी बंप फोटो, चाहते संभ्रमात; म्हणाले, 'लग्न कधी झालं?'

फिल्मी : 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीनं बॉडी शेमिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

फिल्मी : गुलाबी साडी गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा फॅमिलीसह भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : २५० रु टोल परवडणार का? अटल सेतूच्या व्हिडिओवर चाहत्याचा प्रश्न; अक्षया नाईक म्हणते- २ तास टॅक्सीमध्ये बसणार...

फिल्मी : हॉलिवूडची हिरोईन! अक्षयाचं बोल्ड फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल सुंदरा मनामध्ये भरली

फिल्मी : अक्षयाचा बोल्ड लूक चर्चेत; डेनिम शर्ट परिधान करुन शेअर केले ग्लॅमरस फोटो

फिल्मी : 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षयाने शेअर केला हॉट फोटो, म्हणाली, माझ्या चाहत्यांना हा बोल्ड फोटो...

फिल्मी : अक्षया नाईकची नवी झेप; हॉटेलनंतर आणखी एका नव्या व्यवसायात पदार्पण

फिल्मी : हिरो आहेस रे तू आपला..., लतिकाच्या अभिमन्यूला वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा!!

फिल्मी : 'वरळीच्या घरी गेल्यावर ...'; अक्षयाने चाळीत साजरी केली दिवाळी, जुन्या आठवणींमुळे झाली भावुक