लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

'सिंघम अगेन' सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा; रोहित शेट्टी आणि अजय देवगनची जोडी पुन्हा करणार धमाल - Marathi News | Ajay, Ranveer, Rohit Shetty reunite as ‘Singham Again’ shoot begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा; रोहित शेट्टी आणि अजय देवगनची जोडी पुन्हा करणार धमाल

अजय व रोहित शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहेत. होय, ही जोडी लवकरच सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट घेऊन येतेय. ...

'OMG 2' फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांंचं निधन, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | omg 2 fame actor sunil shroff passed away had play role in many bollwood movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'OMG 2' फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांंचं निधन, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सुनील श्रॉफ यांचं निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अक्षय कुमारच्या 'ओएमजी २'मध्ये ते झळकले होते. ...

२३ वर्षांनी येणार 'धडकन २'! सुनिल शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी पुन्हा दिसणार एकत्र? - Marathi News | dhadkan movie sequel after 23 years will sunil shetty akshay kumar and shilpa shetty come together for dhadkan 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२३ वर्षांनी येणार 'धडकन २'! सुनिल शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी पुन्हा दिसणार एकत्र?

Dhadkan 2 : 'गदर २'च्या यशानंतर आता 'धडकन' या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वलची चर्चा रंगली आहे.  ...

‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...” - Marathi News | nana patekar on not part of welcome 3 movie said they think we are old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...”

Welcome 3 : 'वेलकम ३' टीझरमधून मजनू भाई आणि उदय शेट्टी गायब असल्यामुळे प्रेक्षक नाराज होते. यावर आता उदय शेट्टीची भूमिका साकारलेल्या नाना पाटेकरांनी मौन सोडलं आहे. ...

Video: 'वेलकम ३' चा टीझर आला, जंगलात अक्षयसोबत रविना; दिग्गज कलाकारांची एंट्री - Marathi News | The teaser of the much awaited 'Welcome 3' is out, Raveena was seen in the forest with Akshay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'वेलकम ३' चा टीझर आला, जंगलात अक्षयसोबत रविना; दिग्गज कलाकारांची एंट्री

सदाबहार कॉमेडी असलेला 'वेलकम' आणि वेलकम २ सिनेमा 'वेलकम 3' नवा सिनेमा २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

अक्षयच्या ‘वेलकम ३’मधून मजनू भाई आणि उदय शेट्टी गायब? टीझर पाहून नेटकरी नाराज, म्हणाले... - Marathi News | welcome 3 teaser majnu bhai and uday shetty not scene in video anil kapoor nana patekar fans angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयच्या ‘वेलकम ३’मधून मजनू भाई आणि उदय शेट्टी गायब? टीझर पाहून नेटकरी नाराज, म्हणाले...

Welcome 3 : 'वेलकम ३’च्या टीझरमध्ये मजनू भाई आणि उदय शेट्टी न दिसल्याने चाहते नाराज आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. ...

Video : कपाळाला चंदन, भगवे कपडे अन्...; महादेवाच्या दर्शनाला पोहोचला अक्षय कुमार, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | akshay kumar seek blessing of baba mahakal mandir on his birthday actor video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : कपाळाला चंदन, भगवे कपडे अन्...; महादेवाच्या दर्शनाला पोहोचला अक्षय कुमार, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज ५६वा वाढदिवस आहे. अक्षय कुमारने आज वाढदिवसानिमित्त उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ...

'ती' व्यक्ती अक्षय कुमारला म्हणाली होती, इंडस्ट्रीत तुला कधीच काम मिळणार नाही...!! - Marathi News | know these interesting facts about akshay kumar his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती' व्यक्ती अक्षय कुमारला म्हणाली होती, इंडस्ट्रीत तुला कधीच काम मिळणार नाही...!!

अक्षय कुमारचा इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हताच. कदाचित या संघषार्मुळेच अक्षय बॉलिवूडमधला ‘सबसे बडा खिलाडी; ठरला. ...