लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

अक्की करतो गोमूत्र प्राशन!, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती - Marathi News | Akki does cow urine prashan !, information given from Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्की करतो गोमूत्र प्राशन!, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

बीअर ग्रेल्स आणि हामा कुरेशी यांच्याशी चॅट करताना या अभिनेत्याने आपण दररोज गोमूत्र प्राशन करीत असल्याचे उघड केले. ...

फिटनेससाठी अक्षय कुमार दररोज पितो गोमूत्र; बेअर ग्रिल्ससोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये केला खुलासा - Marathi News | Akshay Kumar: I drink cow urine every day , live chat with bear gryll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेससाठी अक्षय कुमार दररोज पितो गोमूत्र; बेअर ग्रिल्ससोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर अक्षय लवकरच बेअर ग्रिल्ससोबत जंगलाची सफर करताना दिसणार आहे. ...

एका फॅनने शेअर केला अक्षयचा २८ वर्ष जुना ऑटोग्राफ, अभिनेता म्हणाला.... - Marathi News | Akshay Kumar shares a tweet in which fan tweet about actor autograph twenty eight years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका फॅनने शेअर केला अक्षयचा २८ वर्ष जुना ऑटोग्राफ, अभिनेता म्हणाला....

एका फॅनने त्याचा अक्षयसोबतचा जुना फोटो शेअर केला होता. त्यासोबत अक्षयचा ऑटोग्राफही आहे. २८ वर्षाआधी एका फॅनला दिलेला हा ऑटोग्राफ पाहून अक्षय चांगला इम्प्रेस झाला. ...

१६ फ्लॉप तरी टॉप | Akshay Kumar Movies - Marathi News | 16 flops though top | Akshay Kumar Movies | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :१६ फ्लॉप तरी टॉप | Akshay Kumar Movies

...

अक्षय कुमारने दिलेल्या दग्याने बिथरली होती शिल्पा शेट्टी, सोबत काम न करण्याची घेतली होती शपथ - Marathi News | Akshay Kumar Birthday : Akshay Kumar and shilpa shetty's lovestory had a painful end | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने दिलेल्या दग्याने बिथरली होती शिल्पा शेट्टी, सोबत काम न करण्याची घेतली होती शपथ

मैं खिलाड़ी तू अनाड़ी' सिनेमाच्या शूटींगवेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची भेट झाली होती. इथूनच दोघांच्या नात्याला सुरूवात झाली होती. ...

बापरे..! लग्नाआधी अक्षय कुमारला 'गे' समजायची ही व्यक्ती, वाचा हा मजेशीर किस्सा - Marathi News | OMG ..! This is the funny thing about Akshay Kumar being considered 'gay' before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! लग्नाआधी अक्षय कुमारला 'गे' समजायची ही व्यक्ती, वाचा हा मजेशीर किस्सा

अक्षय कुमारचा आज वाढदिवस असून  यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याचा हा मजेशीर किस्सा ...

IN PICS: सुपरफ्लॉप!! स्वत:चे हे सिनेमे खुद्द अक्षय कुमारलाही पाहायला आवडणार नाहीत...! - Marathi News | akshay kumar birthday the details of bollywood actor flop films | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: सुपरफ्लॉप!! स्वत:चे हे सिनेमे खुद्द अक्षय कुमारलाही पाहायला आवडणार नाहीत...!

अक्षय कुमारने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. पण अक्षयच्या नावावर अनेक सुपर फ्लॉप सिनेमेही जमा आहे. 1991 ते 2000 या वर्षांत अक्षयने सुमारे 42 सिनेमांत काम केले. यातील 12 सिनेमे हिट ठरले उर्वरित सगळे फ्लॉप झालेत. ...

Akshay Kumar Birthday: 16 फ्लॉप सिनेमे तरीदेखील अक्षय कुमार आज आहे बॉलिवूडमधील सुपरस्टार - Marathi News | Akshay kumar birthday career flop films love life unknown interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar Birthday: 16 फ्लॉप सिनेमे तरीदेखील अक्षय कुमार आज आहे बॉलिवूडमधील सुपरस्टार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा इंडस्ट्रीमधील सुपरस्टार्सपैकी एक आहे. ...