लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश - Marathi News | District Collector inspects Ganapati Visarjan procession route Instructions for immediate completion of road repair works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

अकोला शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी (दि.२२ सप्टेंबर) पाहणी केली. ...

धाबा येथील एकाच कुटुंबातील तिघा मायलेकांवर कोयता, चाकूने हल्ला! - Marathi News | Three Milekas of the same family in Dhaba were assaulted with a knife | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धाबा येथील एकाच कुटुंबातील तिघा मायलेकांवर कोयता, चाकूने हल्ला!

या घटनेत आकाश चव्हाण व त्याची आई, एक विवाहित बहीण हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

महापालिका आयुक्तांना बदलीचे वेध; शासनदरबारी प्रयत्न, मनपाची घडी विस्कटणार - Marathi News | Transfer of Municipal Commissioner Attempts by the government | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका आयुक्तांना बदलीचे वेध; शासनदरबारी प्रयत्न, मनपाची घडी विस्कटणार

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गाडी रुळावर आणनाऱ्या मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांना बदलीचे वेध लागले आहेत. ...

गादी वाफ्यावर धान लागवड, विदर्भासाठी फायदेशीर - Marathi News | Cultivation of paddy on raised bed, beneficial for Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गादी वाफ्यावर धान लागवड, विदर्भासाठी फायदेशीर

अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने साकाेली व सिंदेवाही येथील धान संशाेधन केंद्रावर गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाद्वारे धान लागवडीचा प्रयत्न केला हाेता. परंतु यात सातत्य आणि आणखी प्रयत्नाची गरज असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. ...

गोड-गोड बोलण्याला फसली अन् सर्वस्व लुटवून बसली! वृद्धाचा विवाहितेवर अत्याचार - Marathi News | Tricked into talking sweetly and robbed everything! Elder abuse on married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोड-गोड बोलण्याला फसली अन् सर्वस्व लुटवून बसली! वृद्धाचा विवाहितेवर अत्याचार

६५ वर्षीय वृद्धाला न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी ...

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; टाकळी खुरेशी येथील घटना - Marathi News | Farmer dies due to lightning; Incident at Takli Khureshi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; टाकळी खुरेशी येथील घटना

बाळापुर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथील घटना ...

शिक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात शिक्षण समन्वय समिती आंदोलनाच्या पावित्र्यात - Marathi News | In sanctity of the Education Coordinating Committee movement against the anti-education policy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात शिक्षण समन्वय समिती आंदोलनाच्या पावित्र्यात

काही दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षण समन्वय समिती समितीच्या सभेत शिक्षण क्षेत्राशी निगडीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली होती. ...

रस्ते कामांची यादी, शेतीच्या लिलावावर सत्ताधारी विरोधक आमने-सामने ! - Marathi News | The list of road works, the ruling opposition face-to-face on agricultural auctions! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्ते कामांची यादी, शेतीच्या लिलावावर सत्ताधारी विरोधक आमने-सामने !

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गोंधळ अन् वादळी चर्चेने गाजली ...