Akola, Latest Marathi News
दिवाळीत प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ज्यावेळी सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वीच्या सावलीत चंद्र आल्याने काही कालावधी पर्यंत चंद्रबिंब काही अंशी आपण पाहू शकत नाही. अर्थातच हा एक नैसर्गिक सावल्यांचा खेळ सुमारे सव्वा तास नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. ...
या प्रकरणात खदान पोलिसांनी जावयासह एका महिलेस ताब्यात घेतले आहे. ...
पोलिसांनी आरोपी चव्हाणकडून ३६ लाख रुपये आणि चोरीची कार जप्त केली आहे. ...
एलसीबीच्या पथकाला फुकटपुरा अकोला येथील बासीर खान निसार खान याने चोरीच्या विज तारांची विक्री केल्याची माहिती मिळाली. ...
चालू वर्षभराच्या कालावधीसाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील १३ पाणीपुरवठा योजनांकरिता पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आले आहे. ...
विदर्भात अतिशय हुशार विद्यार्थी असून, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते युपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकतात. ...
युवती गोठ्यात गुरांना चारा घालण्यासाठी गेली असता, युवकाने तिच्या गतीमंद असल्याचा फायदा घेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...