लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या व्यक्तीचा अखेर मृत्यू - Marathi News | The man died at Hospital who was burn alive in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या व्यक्तीचा अखेर मृत्यू

मृत्यूशी झुंज देत असलेल्या मुन्ना केशरवाणी यांचा मंगळवारी पाचव्या दिवशी मृत्यू झाला. ...

‘अंडवृद्धी’ आजाराचा वाढता धोका! - Marathi News |  Increased risk of 'underage' illness! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अंडवृद्धी’ आजाराचा वाढता धोका!

थमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोल्यातील ११ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ...

थंडीमुळे वाढला ‘फंगल इन्फेक्शन’चा धोका! - Marathi News | Colds increase the risk of 'fungal infections'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थंडीमुळे वाढला ‘फंगल इन्फेक्शन’चा धोका!

गत काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये त्वचा विकार विशेषत: फंगल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ...

नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या पाच व्यक्तींच्या वारसांना १० लाखांची मदत! - Marathi News | 10 lakh help to the heirs of five persons who died of natural disaster! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या पाच व्यक्तींच्या वारसांना १० लाखांची मदत!

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना २ लाख रुपये तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून जाहीर करण्यात आली आहे. ...

आधार नोंदणीचे अर्ज अधिकारी करणार प्रमाणित! - Marathi News | Aadhaar registration officer certified to apply! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधार नोंदणीचे अर्ज अधिकारी करणार प्रमाणित!

आधार नोंदणीचे अर्ज प्रमाणित करण्यात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पाच नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी ९ डिसेंबर रोजी दिला. ...

पोलिसांचा चोरांवर विश्वास; सराफांवर नाही : सराफा असोसिएशनचा आरोप - Marathi News |   Police believe in thieves; Not on the Jwelers: Association's aligation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांचा चोरांवर विश्वास; सराफांवर नाही : सराफा असोसिएशनचा आरोप

सराफा असोसिएशनचे एक शिष्टमंडळच सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयात आले होते यावेळी सदर प्रकरणाची माहिती देताना त्यांनी हे आरोप केले. ...

अकोला शहरात ३१ ठिकाणी वीजचोरी उघड - Marathi News | Electricity theft revealed at 31 places in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात ३१ ठिकाणी वीजचोरी उघड

३१ ठिकाणी वीज चोरी उघड झाल्या असून ,यात १० लाखापेक्षा जास्त रूपयाची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे ...

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; पाच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Thept s at a closed house; five lakhs stolen | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; पाच लाखांचा ऐवज लंपास

रमेश वानखडे रविवारी रात्री परत आले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसले तसेच घरातील महागड्या वस्तुंसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ...