जात्यावर किंवा चक्कीवर कडधान्य भरडून डाळ तयार केली जाते. या डाळीचा उतारा ५८ टक्यांपेक्षा जास्त मिळत नाही कारण या पध्दतीत भरपूर प्रमाणात साल असलेली तसेच तुकडे झालेली डाळ तयार होते. अशावेळी डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला ने डाळ प्रक्रिया यंत्र उपयुक्त ठरत आहे ...