लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Akola ZP Election : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावात भाजप उमेदवार पराभूत - Marathi News | Akola ZP Election: BJP candidate defeated in Union ministerial village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP Election : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावात भाजप उमेदवार पराभूत

अकोला पंचायत समितीच्या पळसो गणात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास पराभवाचा सामना करावा लागला. ...

प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Increase in police custody of perpetrators of assault | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

ई-पॉस मशीन बंद; जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प - Marathi News | E-pos machine off; Distribution of food grains in the district stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ई-पॉस मशीन बंद; जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प

रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी शिधापत्रिकधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

ग्रामीण भागात वैद्यकीय सयंत्र उपलब्ध होणार! - Marathi News | Medical equipment will be available in rural areas! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामीण भागात वैद्यकीय सयंत्र उपलब्ध होणार!

ग्रामीण भागातील संस्थांमध्ये आवश्यक वैद्यकीय सयंत्रांची मागणी करावी, जिल्हा स्तरावरून पुरवठा करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. ...

फुकट प्रवास करणाऱ्या २६१ रेल्वे प्रवाशांवर कारवाई - Marathi News | Action on 261 freight train passengers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फुकट प्रवास करणाऱ्या २६१ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विना तिकीट, अनुचित तिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर धडक मोहीम राबवली ...

मनपाच्या दिव्याखाली अंधार; कंपनीला कोट्यवधींचे देयक अदा - Marathi News | Darkness under a lamp; Pay billions to the company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या दिव्याखाली अंधार; कंपनीला कोट्यवधींचे देयक अदा

पथदिव्यांची समस्या पाहता सत्ताधारी भाजप व प्रशासनाला देयक अदा करण्याची घाई का झाली होती, असा सवाल उपस्थित झाला आहे. ...

‘त्या’ शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा आदेश मागे घ्यावा! - Marathi News | Order to terminate service of 'those' teachers should be withdrawn! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’ शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा आदेश मागे घ्यावा!

सेवा समाप्तीचे आदेश मागे घेऊन टीईटीची अट रद्द करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे नेते शेखर भोयर यांनी शनिवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली. ...

केबल जप्त न करण्याची कारवाई भोवली! - Marathi News |  Unable to confiscate cable, Municipality slaped show cause notice | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केबल जप्त न करण्याची कारवाई भोवली!

महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून शहरात मोबाइल कंपन्यांनी मनमानी कारभाराचा कळस गाठल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. ...