Akola, Latest Marathi News
पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा जिल्हा परिषदेत अडकल्याने, प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे ...
डॉ. कोल्हे यांनी रविवारी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद... ...
स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज येथे केले. ...
दमाच्या रुग्णांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. ...
चिनकडून भारतातील कापसाची मागणी वाढल्यास देशांतर्गत कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...
सध्या उत्तरेकडून थंड हवेचे वारे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, हे वातावरण आठवडाभर राहण्याची शक्यता आहे ...
नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती असून, आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. ...
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी लोकशाही सभागृहात जिल्ह्यातील विविध कामकाजाचा आढावा घेतला. ...