लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

वातावरणातील बदलाचा नवजात शिशूंच्या आरोग्याला फटका! - Marathi News | Climate change hits infants' health! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वातावरणातील बदलाचा नवजात शिशूंच्या आरोग्याला फटका!

बालरोग तज्ज्ञांकडे येणाºया रुग्णांमध्ये एक वर्षाआतील बाल रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे ...

परिचारिकांच्या रिक्त जागांपैकी ३० जागांचा प्रश्न लागणार मार्गी! - Marathi News | Akola GMC Hospital ; 30 seats of nurses to be filled soon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परिचारिकांच्या रिक्त जागांपैकी ३० जागांचा प्रश्न लागणार मार्गी!

सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांची ५४ पदे रिक्त असून, यातील ३० पदे भरण्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...

बांधकाम व्यावसायिकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत - Marathi News | Two-day state-level Mahacon-2020 convention of builders in Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बांधकाम व्यावसायिकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत

दोन दिवसीय महाकॉन-२०२० चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक : मतदान यंत्रांना लावले ‘सील’! - Marathi News | Zilla Parishad Election: 'Seal' installed on voting machines! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : मतदान यंत्रांना लावले ‘सील’!

अकोला तालुक्यातील मतदान यंत्रांना ‘सील’ लावण्यात आले असून, मतदानासाठी मतदान यंत्र तयार ठेवण्यात आले आहेत. ...

अकोला जिल्हा परिषदेत जप्तीची कारवाई टळली - Marathi News | The seizure proceedings were avoided at the Akola District Council | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेत जप्तीची कारवाई टळली

सेवानिवृत्त कक्ष अधीक्षकाचे सेवानिवृत्तीनंतर ६० हजार रुपये थकीत असल्याने न्यायालयामार्फत नियुक्त बेलीफकडून शुक्रवारी जिल्हा परिषदेत जप्तीची कारवाई होणार होती. ...

‘एनआरसी’ केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी घातक -  प्रकाश आंबेडकर - Marathi News |  'NRC' is dangerous not only for Muslims but for all - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एनआरसी’ केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी घातक -  प्रकाश आंबेडकर

हा कायदा सर्वांच्या विरोधात आहे. विशेषत: भटक्या व बहुजन वर्गासाठी हा कायदा घातक ठरू शकतो, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

गारपिटीने संत्रा पिकाचे नुकसान! - Marathi News | Orange crop damaged by hailstrom | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गारपिटीने संत्रा पिकाचे नुकसान!

विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे. ...

आंध्रातील कंपन्यांच्या अडवणूक धोरणामुळे वाढताहेत सिमेंटचे भाव - Marathi News | Cement prices are rising due to blockade policy of companies in Andhra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंध्रातील कंपन्यांच्या अडवणूक धोरणामुळे वाढताहेत सिमेंटचे भाव

राज्यातील असलेली मोठी मागणी लक्षात घेत आंध्र प्रदेशातील डेकन, सागर, महागोल्ड, महाशक्ती आदी कंपन्यांनी राज्यातील पुरवठा गत दहा दिवसांपासून थांबविला. ...