सर्वोपचार रुग्णालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असले, तरी येथे येणाºया रुग्ण व नातेवाइकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती आणि तशी व्यवस्था करण्याची गरज आहे. ...
वरिष्ठ अधिकाºयाने चार किलोमीटर लांबीची केबल टाकल्याचे कबूल केले असले तरी ही लांबी कितीतरी पट अधिक असल्याचा दावा आयुक्त संजय कापडणीस यांनी केला आहे. ...