Akola, Latest Marathi News
या कागदपत्रांची प्रशासकीय स्तरावर अतिशय बारकाईने पडताळणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...
खंडेलवाल याने तीन ते चार दिवसांमध्ये साखर पोहोचेल, असे त्यांना सांगितले; मात्र साखर न मिळाल्याने त्यांनी संतोष खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली. ...
किरकोळ आर्थिक कारणावरून वाद होऊन बापाने मुलास कुºहाडीने मारहाण केली. त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...
मदत वाटपासाठी प्रलंबित ६० कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १३ जानेवारी रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ...
चारही शेतकºयांच्या कर्जाची रक्कम व्याजासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत संबंधित परवानाधारक सावकाराकडे जमा करण्यात येणार आहे. ...
सभापतींच्या निवड सभेतही भाजप कोणता पवित्रा घेईल, यावरच सत्तेतील चार महत्त्वाची पदे कोणाच्या वाट्याला जातील, हे ठरणार आहे. ...
अपघातात दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ शनिवारी पहाटे घडली. ...
रविवार, १९ जानेवारी रोजी डॉ. विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला आहे. ...