लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला  जिल्ह्यात ८९ टक्के पोलिओ लसीकरण! - Marathi News | 89% polio vaccination in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला  जिल्ह्यात ८९ टक्के पोलिओ लसीकरण!

मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १लाख ८२ हजार ७५७ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते; पहिल्याच दिवशी ८९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ...

शंभर रुपये देऊन वृद्धेकडील दागिने पळविले - Marathi News | Giving hundred rupees, jewelery looted from the old man | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शंभर रुपये देऊन वृद्धेकडील दागिने पळविले

महिलेच्या पाकिटातील सोन्याचे मणी आणि कानातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने पळविल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...

सिंचन परिषद: पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी नियोजनाची गरज! - Marathi News | Irrigation Council: Need for effective planning for empowerment of water use organizations! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंचन परिषद: पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी नियोजनाची गरज!

आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला. ...

‘टीईटी’ परीक्षेदरम्यान गोंधळ! - Marathi News |  Confusion during the 'TET' exam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘टीईटी’ परीक्षेदरम्यान गोंधळ!

'टीईटी’च्या पहिल्या पेपरदरम्यान जागृती विद्यालयात नातेवाइकांकडून एका परीक्षार्थीला उत्तरे सांगण्याचा आरोप करीत केंद्रावरील परीक्षार्थींनी गोंधळ घातला. ...

सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे  - Marathi News | In addition to the irrigation sector, productivity has to be increased! - Dr. Madhavrao chitale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे 

आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ.माधवराव चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली. ...

लोकांच्या मनाचा ठाव घेणारा कवी  डॉ. विठ्ठल वाघ - संजय धोत्रे - Marathi News | Vitthal Vagh :  The poet who touched people's hearts- Sanjay Dhotre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकांच्या मनाचा ठाव घेणारा कवी  डॉ. विठ्ठल वाघ - संजय धोत्रे

तुकडोजी महाराजांचा वसा घेऊन चालणारा कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचा सत्कार आपल्या हातून होणे हे भाग्यच, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. ...

PM Kisan Sanman Nidhi : शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी  विशेष मोहीम  - Marathi News |  PM Kisan Sanman Nidhi: Special campaign to update farmers information | Latest akola News at Lokmat.com

अकोला :PM Kisan Sanman Nidhi : शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी  विशेष मोहीम 

शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवार, २१ जानेवारी रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

निर्माणाधीन अनधिकृत इमारतींवर टाच; मनपा आयुक्तांचे फर्मान - Marathi News | Unauthorized buildings under construction; Order of the Municipal Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निर्माणाधीन अनधिकृत इमारतींवर टाच; मनपा आयुक्तांचे फर्मान

शहरातील निर्माणाधीन अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचा आदेश आयुक्त कापडणीस यांनी नगररचना विभाग तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जारी केला आहे. ...