लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

नायलॉन मांजावरील बंदी कागदावरच! - Marathi News | Nylon Thread ban on paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नायलॉन मांजावरील बंदी कागदावरच!

मांजामुळे नागरिकांसह पक्षांचाही जीव धोक्यात आला असून, विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. ...

नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे देगावच्या शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ - Marathi News | Increase in number of students in Degaon School due to innovative activities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे देगावच्या शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ

गावातील व परिसरातील सर्वच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून, येथील १०० टक्के पटनोंदणी केली जाते. ...

स्वच्छता अभियानातून सर्वोपचार रुग्णालय चकचकीत! - Marathi News | Cleanliness Mission in Akola GMC and Sarvopchar Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वच्छता अभियानातून सर्वोपचार रुग्णालय चकचकीत!

रुग्णालयातील विविध वॉर्डातही स्वच्छता करण्यात आल्याने ऐरवी अस्वच्छ दिसणारे सर्वोपचार रुग्णालय रविवारी चकचकीत दिसून आले. ...

कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी  - Marathi News |   In Akola Municipality Anyone can park vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी 

नागरिक बिनदिक्कतपणे त्यांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने मनपा कार्यालय परिसरात उभी करून निघून जात असल्याचे चित्र आहे. ...

मनपाला ठेंगा दाखवित मोबाइल कंपन्यांनी टाकले ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे - Marathi News | Mobile companies throwing 'overhead cable' nets showing mockery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाला ठेंगा दाखवित मोबाइल कंपन्यांनी टाकले ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे

या क्षेत्रात कार्यरत विविध मोबाइल कंपन्यांनी मनपा प्रशासनाला कोट्यधींचा चुना लावल्याचे दिसून येत आहे. ...

 रब्बी हंगामातील हरभऱ्याची वाढ खुंटली! - Marathi News | Rabbi season's greenery grows! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : रब्बी हंगामातील हरभऱ्याची वाढ खुंटली!

पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे. ...

 थंडीत चढ-उतार - Marathi News | Fluctuations in cold | Latest akola News at Lokmat.com

अकोला : थंडीत चढ-उतार

११ जानेवारी रोजी ९.९ अंशावर खाली आले होते; परंतु १२ जानेवारी रोजी यात वाढ होऊन हे किमान तापमान १२ अंशावर पोहोचले आहे. ...

पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आज आरक्षण सोडत! - Marathi News | Reservation for the post of Chairman of Panchayat Samiti today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आज आरक्षण सोडत!

जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. ...