Akola, Latest Marathi News
पालक मंत्री बच्चू कडू यांनी समस्या सोडवत सर्वोपचार रुग्णालयासाठी दोन रुग्ण वाहिका मंजुर केल्या आहेत. ...
मागील आठवड्यात प्रतिक्ंिवटल ५,५५० रू पयांपर्यंत पोहोचलेले दर या आठवड्यात सरासरी ५,३६० रू पये आहेत. ...
पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांसाठी ९ कोटी ९२ लाख १७ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. ...
डम्पिंग ग्राउंडजवळ पिसाळलेल्या चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करीत त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. ...
शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कर्मचाºयांना एक, दोन महिन्यांचे वेतन दिले, तरी शनिवारी हा बंद कायम राहणार आहे. ...
अमेरिकेला जाण्यासाठी या मुलींकडे पैसा नाही; परंतु जग जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना या मुलींना सहृदयी समाजाबरोबरच जिल्हा प्रशासनाच्या मदतीचे पाठबळ हवे आहे. ...
आणखी सोने जप्त करायचे असल्याने, सराफाला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ...
पिण्याच्या पाण्यासह यावर्षी सिंचनाला या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे; परंतु अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे. ...