Akola, Latest Marathi News
जीएसटी पोर्टल हँग झाल्याने अनेकांना जीएसटीआर-वनचा परतावा भरणा करता आला नाही. ...
शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
कोरोनाच्या संशयीत रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात दहा खाटांच्या स्वतंत्र वार्डची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी सहा परिचारिकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात तालुका स्तरावर दिव्यांग कक्षाची गरज निर्माण झाली आहे. ...
शासनाने काही अटी व शर्ती लादल्या होत्या; परंतु आता नवीन सरकारने अटी व शर्तींमध्ये सुधारणा करून अनुदान देण्याचे निर्देश २९ जानेवारी रोजी दिले आहेत. ...
अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील किमान तापमानात सारखा चढ-उतार सुरू आहे. ...
नवीन पेन्शन योजना बंद करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास निश्चित करणे, ५ दिवसांचा आठवडा लागू करणे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. ...
दहा विशेष तपासणी पथकांसह ही चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी चार सनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...