लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

वीटभट्ट्यांमध्ये माती वापराला निर्बंधाची अधिसूचनाच नाही! - Marathi News | No notification of use of soil in brick kilns! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीटभट्ट्यांमध्ये माती वापराला निर्बंधाची अधिसूचनाच नाही!

मसुदा प्रसिद्धीची मुदत २५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असली तरी त्याबाबत अधिसूचना किंवा कोणताही आदेश नाही. ...

कापूस खरेदी : पाचशे कोटी रू पयांचे चुकारे थकले - Marathi News | Cotton Buy: paying of Rs. 500 crores pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापूस खरेदी : पाचशे कोटी रू पयांचे चुकारे थकले

राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे. ...

बॅरेज झाले पण सिंचनाला पाणी नाही - Marathi News | Barrage completed but no water for irrigation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बॅरेज झाले पण सिंचनाला पाणी नाही

गतवर्षी या बॅरेजमध्ये पाणी साठविण्याचा प्रयोग करण्यात आला पण हे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. ...

लोकअदालतमध्ये ३८0 प्रकरणांत समेट! - Marathi News | Lok Adalat concludes 380 cases! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकअदालतमध्ये ३८0 प्रकरणांत समेट!

लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली ५ हजार ८८0 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३८0 प्रकरणांमध्ये समेट घडून आला. ...

अंध दाम्पत्याला संगीताची साथ अन् स्वाभिमानाचा सूर  - Marathi News | Music for the blind couple and a tone of pride | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंध दाम्पत्याला संगीताची साथ अन् स्वाभिमानाचा सूर 

अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकावर हे दाम्पत्य दररोज बसस्थानकावर जागा मिळेल तेथे भक्तिगीत आणि प्रबोधनाची गीते गात असतात. ...

५२ दिवसांत १०१ कोटी कर वसुलीचे महापालिकेसमोर आव्हान - Marathi News | 101 crore tax collection challenge before Akola municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५२ दिवसांत १०१ कोटी कर वसुलीचे महापालिकेसमोर आव्हान

अकोला महापालिकेच्या कर वसुली विभागाला ५२ दिवसांत १०१ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे ...

सर्पमित्र बाळ काळणे कर्करुग्णांना देताहेत जगण्याचे बळ - Marathi News | Social activist Bal Kalne make awairness about to Survive Cancer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्पमित्र बाळ काळणे कर्करुग्णांना देताहेत जगण्याचे बळ

सर्पतज्ज्ञ बाळ काळणे यांनी कर्करोगालाही पळवून लावल्याच्या अभिनव संदेशाने व्याख्यानातील श्रोते भारावून जात आहेत. ...

दूध उत्पादन वाढीसाठी आणखी १३२६ गावांचा समावेश - Marathi News | 1326 more villages are added to increase milk production | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दूध उत्पादन वाढीसाठी आणखी १३२६ गावांचा समावेश

विशेष प्रकल्पात आणखी १३२६ गावांचा समावेश ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. ...