लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

२४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा! - Marathi News | Assistance amount submited in the farmers account! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा!

शनिवारपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३३४ शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. ...

 उच्चस्तरीय ‘जीएसटी’ सल्लामसलत समिती स्थापन - Marathi News | Establishment of a high level 'GST' Advisory Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला : उच्चस्तरीय ‘जीएसटी’ सल्लामसलत समिती स्थापन

अखिल भारतीय व्यापारी महासंघाची मागणी मान्य करीत उच्चस्तरीय जीएसटी सल्लामसलत समिती स्थापन करण्यत आली आहे. ...

मसाले, सुगंधी वनौषधी लागवडीवर भर! - Marathi News | Emphasis on cultivating spices, aromatic herbs! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मसाले, सुगंधी वनौषधी लागवडीवर भर!

कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे. ...

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा गुटखा विक्री केंद्रावर छापा - Marathi News | Rajendra Shingane raid on Gutkha sell center in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा गुटखा विक्री केंद्रावर छापा

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी अकोल्यात येत असताना, त्यांनी निमवाडीतील लक्झरी बसस्टँडजवळील एका गुटखा विक्री केंद्रावर अचानक छापा घातला ...

अकोलेत अवतरली ‘काळी मिरी’ - Marathi News | Black pepper in acolyte | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोलेत अवतरली ‘काळी मिरी’

अकोले तालुक्यात चक्क ‘काळी मिरी’ या मसाले पिकाची लागवड  करण्यात येत आहे. कृषी विभागाने आदिवासी दुर्गम भागात किमया साधली आहे. सध्या २२ युवा शेतकºयांच्या शेतात चार फुटांची ६२३ रोपे डोलताना दिसत आहेत. ...

भक्तिमय वातावरणात ‘श्रीं’चा प्रकटोत्सव! - Marathi News | Gajanan maharaj's 'Prakat Din' Celebrated in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भक्तिमय वातावरणात ‘श्रीं’चा प्रकटोत्सव!

महाआरतीनंतर सायंकाळी शहरातील काही भागामध्ये मोठ्या भक्तिभावात ‘श्रीं’ची पालखी काढण्यात आली. ...

अकोल्यासह राज्यातील सहा मेडिकल कॉलेजमध्ये ‘स्किल लॅब’! - Marathi News | 'Skill Lab' at six medical colleges in the state, including Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यासह राज्यातील सहा मेडिकल कॉलेजमध्ये ‘स्किल लॅब’!

नवीन शैक्षणिक सत्रापासून ही स्किल लॅब उपयोगात आणली जाण्याची शक्यता आहे. ...

अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन; विनापरवानगी ‘स्टोन क्रेशर’ची उभारणी   - Marathi News | Mining excavation from illegal quarry; 'Stone Crusher' install without permission | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन; विनापरवानगी ‘स्टोन क्रेशर’ची उभारणी  

आदिवासीच्या जमिनीवर अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विनापरवानगी ‘स्टोन के्रशर’यूनिटची उभारणी करण्यात आली आहे. ...