लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

विद्यार्थ्यांना मिळेना ‘स्वाधार’चा ‘आधार’! - Marathi News | Students do not get 'support' of 'Swadhar'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांना मिळेना ‘स्वाधार’चा ‘आधार’!

विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा ‘आधार’ मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या यशोगाथा - Marathi News | Success stories presented by farmers in front of Union Ministers of Agriculture | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या यशोगाथा

शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री पुरुषोत्तम रुपानी यांच्यासमोर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनात मांडली. ...

नोंदणीसाठी कामगारांच्या रात्रंदिवस लागतात रांगा! - Marathi News | Registration for workers : queue in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोंदणीसाठी कामगारांच्या रात्रंदिवस लागतात रांगा!

बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरणासाठी जिल्हाभरातील कामगारांना रात्रंदिवस रांगेत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव सोमवारी समोर आले आहे. ...

शेतीचे माती परीक्षण करून अहवाल सादर करावा - पुरुषोत्तम रुपाला - Marathi News |  Examine the soil of the farm and submit a report - Purushottam Rupala | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतीचे माती परीक्षण करून अहवाल सादर करावा - पुरुषोत्तम रुपाला

शेतीचे माती परीक्षण करून अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला  यांनी दिले. ...

शैक्षणिक, वसतिगृह शुल्क कमी करा; कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचा मोर्चा  - Marathi News | Reduce educational, hostel fees; Agricultural University Students' Movement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शैक्षणिक, वसतिगृह शुल्क कमी करा; कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचा मोर्चा 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रविवार, १६ फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठ प्रशासन कार्यालयावर धडक दिली. ...

आधी घेतला फेरफार, त्याच नोंदीसाठी पुन्हा सुनावणी - Marathi News | Previously modified, re-hearing for the same record | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधी घेतला फेरफार, त्याच नोंदीसाठी पुन्हा सुनावणी

२२ जुलै २०११ च्या खरेदीनुसार त्याच १३ आर जमिनीची नोंद करण्याचा अर्ज मेघश्याम मालेगावकर यांनी २९ जानेवारी २०१९ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केला. ...

महापोर्टलद्वारे परीक्षा घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा - Marathi News | Warning to go to court if exam take on Mahaportal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापोर्टलद्वारे परीक्षा घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

आजवरची निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती ...

शिवजयंती सप्ताहांतर्गत वेशभूषा अन् चित्रकला स्पर्धा! - Marathi News | Shiv Jayanti Week : Costumes & Drawing Contest! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवजयंती सप्ताहांतर्गत वेशभूषा अन् चित्रकला स्पर्धा!

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ...