लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांना बँक खात्यासाठी ‘सिंगल विंडो’ योजना! - Marathi News | 'Single window' scheme for bank accounts for HIV-infected children! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांना बँक खात्यासाठी ‘सिंगल विंडो’ योजना!

५० एचआयव्हीग्रस्त बालकांचे बँक खाते उघडण्यात आले असून, या माध्यमातून त्यांना विविध योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. ...

पातूर, बाळापुरातील १०८ रुग्णवाहिकेची सेवा इतर जिल्ह्यात! - Marathi News | Patur, Balapur Ambulance service in other districts! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर, बाळापुरातील १०८ रुग्णवाहिकेची सेवा इतर जिल्ह्यात!

वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांची सेवा ठप्प पडली आहे. ...

सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ठरतेय रुग्णांसाठी घातक! - Marathi News | Sarvopchar Hospital : uncleanness dangerous for patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ठरतेय रुग्णांसाठी घातक!

स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. ...

अकोला महापालिकेच्या कारभारावर मुंबईत ११ ला बैठक - Marathi News | Meeting in Mumbai on the charge of Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेच्या कारभारावर मुंबईत ११ ला बैठक

आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. ...

यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार! - Marathi News | This year will be experiencing a shortage of soybean seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार!

शेतकऱ्यांनी घरच्या व स्थानिक पातळीवरील बियाण्याची तजवीज करू न ठेवण्याची गरज आहे. ...

विदर्भात दोन दिवस पावसाची शक्यता! - Marathi News | Chance of rain for two days in Vidarbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात दोन दिवस पावसाची शक्यता!

एक-दोन ठिकाणी गडगडाटासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. ...

हरभरा, तूरपाठोपाठ मठाचे भाव कोसळण्याचे संकेत - Marathi News | Rate of Matki slash in market | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हरभरा, तूरपाठोपाठ मठाचे भाव कोसळण्याचे संकेत

फेब्रुवारी महिन्यात होलसेल बाजारातील मठाचे भाव ६८ रुपये किलोचे नोंदविले गेले आहे. ...

अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनास मुख्यमंत्र्यांची तत्त्वत: मान्यता! - Marathi News | CM approves private land acquisition for Akola airport expansion! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनास मुख्यमंत्र्यांची तत्त्वत: मान्यता!

विमानतळ विस्तारीकरणाची उपयुक्तता तपासून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ...