लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

विटांसाठी ‘फ्लाय अ‍ॅश’ वापराचे निर्बंध ३०० वरून १०० किमीवर येणार! - Marathi News | The restriction on the use of 'fly ash' for bricks now on 100 km | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विटांसाठी ‘फ्लाय अ‍ॅश’ वापराचे निर्बंध ३०० वरून १०० किमीवर येणार!

मातीच्या वीटभट्टीला बंदीची अट १०० किमी परिघापर्यंतच ठेवण्याची तयारी पर्यावरण मंत्रालयाच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे. ...

थकबाकीदार २७ हजार औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहक महावितरणच्या ‘रडार’वर - Marathi News | Thousands of industrial, commercial customers on the 'radar' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकबाकीदार २७ हजार औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहक महावितरणच्या ‘रडार’वर

२७ हजार ६५ औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी ३२ कोटी ११ लाख रूपयांवर गेली आहे. ...

तीन लाखांच्या अटीमुळे महिला बचत गटांची संधी हिरावली! - Marathi News | Due to the condition of three lakhs, the opportunity of women groups was lost! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन लाखांच्या अटीमुळे महिला बचत गटांची संधी हिरावली!

सदानंद सिरसाट अकोला : बालकांना पोषण आहार पुरवठा करण्याच्या कामासाठी बचत गटांची निवड करताना गटाची वार्षिक उलाढाल तीन लाख ... ...

दोन गावांत ५७८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण! - Marathi News | Adhar certification of 578 farmers in two villages! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन गावांत ५७८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण!

५७८ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण मंगळवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले. ...

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची खरेदी-विक्री पूर्ववत! - Marathi News | Akola APMC : labours strike closed off | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची खरेदी-विक्री पूर्ववत!

माथाडी कामगारांनी गत चार दिवसांपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेतले. ...

महापालिकेची बोळवण; ‘डीआयटी’कडून अर्धवट माहिती - Marathi News | Akola Municipal corporation; Half Information from 'DIT' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेची बोळवण; ‘डीआयटी’कडून अर्धवट माहिती

महापालिका प्रशासनाने पत्रव्यवहार केल्यानंतर ‘डीआयटी’ने मनपाला चक्क अर्धवट माहिती सादर केल्याची माहिती आहे. ...

फक्त अंगठा लावला आणि कर्जमाफःशेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | Just a thumbs up and loan waiver: Farmers expressed satisfaction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फक्त अंगठा लावला आणि कर्जमाफःशेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळाला. ...

स्टिंग ऑपरेशन : डॉक्टर नाही, आता तुम्ही उद्या या... - Marathi News | Sting operation: no doctor, now you come tomorrow ... | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्टिंग ऑपरेशन : डॉक्टर नाही, आता तुम्ही उद्या या...

‘लोकमत’ने गत आठवडाभरात बाह्यरुग्ण विभागासह एक्स-रे, सोनोग्राफी विभागाची पाहणी केली. ...