Akola, Latest Marathi News
पुण्यातील काही रोबोटिक्स तज्ज्ञांनी त्यांच्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची रक्कम गोळा केली. ...
दुचाकीवर एक सडपातळ व जाड बांधा असलेला असे दोन इसमांना पळताना एका पोलीस कर्मचाºयाने प्रत्यक्ष पाहिले. ...
विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक आविष्कार सादर करून त्याचे प्रदर्शन परिसरात मांडले. ...
नितीन शहाजी खंडारे यांनी विष प्राशन करून गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली केली तर सिव्हिल लाइनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी यांच्यासह तपास अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. ...
कर जमा न केल्यास मालमत्तांना कुलूप लावण्याच्या कारवाईला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. ...
सभापती विनोद मापारी यांनी भूमिका स्पष्ट न केल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या शिवसेनेकडून खुर्च्यांची फेकफाक करण्यात आली. ...
आश्रमशाळा व वसतिगृहांमधील उपलब्ध सुविधांची तपासणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. ...