Akola, Latest Marathi News
रविवारी त्यांच्याविरुद्ध जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७ हजार ९०२ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. ...
हल्लेखोरांना पाहणारा एकही मुख्य साक्षीदार पोलीस तपासात निष्पन्न होऊ शकला नाही. ...
कवडीमोल किमतीच्या जमिनीला सोन्याचा भाव मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजपाने अवघ्या २४ तासांत तयार केलेल्या ठरावाची तडकाफडकी दखल घेत मनपाकडून रेल्वे प्रशासनाच्या जागेची मोजणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...
अवकाळी पावसाने दणका दिला असून, गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
जिल्हा परिषद प्रशासनाने निवडणूक काळात डोळ््यावर झापड बांधून कुटुंबातील सदस्यांना निवडून आणण्यासाठी अप्रत्यक्षपणे हातभार लावल्याचेच स्पष्ट केले. ...
आर्थिक लक्ष्यांक हे कमी असल्याची सबब पुढे करीत यातील काही घटक,योजना बंद करण्यात येत आहेत. ...
दापुरा, निबोळी, नर्सिपूर, थार, बेलखेड, मनात्री व हिवरखेड येथे भेटी देण्यात आल्या. ...