लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

आधार ‘लिंक’साठी ७६३ शेतकऱ्यांचा मिळेना पत्ता! - Marathi News | Address not traced of 763 farmers for Aadhaar link! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधार ‘लिंक’साठी ७६३ शेतकऱ्यांचा मिळेना पत्ता!

बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही. ...

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sexual exploitation of minors; A case was registered against the three | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपी, त्याची पत्नी व आणखी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमात सहभागी युवकांना रेल्वेत ५० टक्के सूट - Marathi News | Youth participating in 'Ek Bharat-Shrestha Bharat' program 50% discount on rail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमात सहभागी युवकांना रेल्वेत ५० टक्के सूट

ही सवलत सामान्य रेल्वेसाठीच राहील. ...

राज्यभरातील ८३ युवकांची नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक! - Marathi News | Financial loot by showing employment opportunities to 83 youths across the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यभरातील ८३ युवकांची नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक!

८३ बेरोजगार युवकांची तब्बल एक कोटींच्यावर रूपयांनी लुबाडणूक केल्याचे खदान पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ...

नागपूर-अमरावती महामार्गावर वाळूचा ट्रक उलटून अकोल्यातील दोघे ठार - Marathi News | Sand truck overturns on Nagpur-Amravati highway, two killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागपूर-अमरावती महामार्गावर वाळूचा ट्रक उलटून अकोल्यातील दोघे ठार

यामध्ये चालक जब्बार शहा (५०) व क्लिनर शेख नईम (३६) दोघेही रा. अकोला यांचा रेतीखाली दबून मृत्यू झाला. ...

दहा टक्के मर्यादेतच औषध खरेदी करा! - Marathi News | Buy medicine within the 10 percent limit! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहा टक्के मर्यादेतच औषध खरेदी करा!

नियमबाह्य औषध खरेदी केल्यास होणाऱ्या नुकसानाला संबंधित संस्था प्रमुख जबाबदार राहणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने स्पष्ट केले आहे. ...

डिजिटल सात-बारामध्ये अकोला जिल्हा राज्यात दुसरा - Marathi News | Akola District rand second in Digital Saat-Bara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डिजिटल सात-बारामध्ये अकोला जिल्हा राज्यात दुसरा

सर्वाधिक सात-बारा पुणे जिल्ह्यात तर त्यानंतर अकोला जिल्ह्यात डाउनलोड करण्यात आले आहेत. ...

‘आरटीई’ प्रवेशासाठी शाळांमध्ये ‘नो-एन्ट्री’ - Marathi News | No-entry in schools for 'RTE' admission | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आरटीई’ प्रवेशासाठी शाळांमध्ये ‘नो-एन्ट्री’

शहरातील प्रमुख ८ ते १० शाळांनी अल्पसंख्यांक दर्जाच्या नावाखाली सुटका करून घेतली आहे. ...