लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

मेडीकलचे शटर तोडून लाखाचा ऐवज लपास - Marathi News | Break the medical shutter and replace the lacquer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेडीकलचे शटर तोडून लाखाचा ऐवज लपास

दत्त मेडिकलमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. ...

‘कोरोना’मुळे यंदा ‘देशी’ होळी! - Marathi News | This year Desi Holi due to 'Corona'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’मुळे यंदा ‘देशी’ होळी!

यावर्षी चायनाचे रंग व साहित्य यापेक्षा देशी रंगाची होळी असेल, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

इमारतीचा सर्व्हिस लाइनमधील अनधिकृत भाग पाडला! - Marathi News | Unauthorized part of the building's in service line! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इमारतीचा सर्व्हिस लाइनमधील अनधिकृत भाग पाडला!

६०० चौरस फुटाची इमारत उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी आयुक्त संजय कापडणीस यांच्या धडक मोहिमेत उघडकीस आला. ...

महिनाभरापासून मिळाले नाही तुरीचे चुकारे! - Marathi News | Did not receive money of toor sell | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिनाभरापासून मिळाले नाही तुरीचे चुकारे!

बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...

अकोला परिमंडळातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज - Marathi News | About half and five thousand farmers in Akola area get electricity day times | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज

परिमंडळातील ५ हजार ६१८ शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. ...

आता यंत्राने काढता येईल धुऱ्यावरील तण! - Marathi News | Now weed can be removed with machine! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता यंत्राने काढता येईल धुऱ्यावरील तण!

डॉ. पंजाबराव देशमख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने नवे तण, गवत काप यंत्र तयार केले आहे. ...

विभागीय ‘गो-गर्ल्स-गो’ स्पर्धेत शीतलची सुवर्ण कामगिरी! - Marathi News | Sheetal's golden performance in the sectional 'Go-Girls-Go' competition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विभागीय ‘गो-गर्ल्स-गो’ स्पर्धेत शीतलची सुवर्ण कामगिरी!

शीतल हागे हिने १४ ते १८ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे प्रकारात अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ...

कोरोना व्हायरसला घाबरू नका; पण सतर्क राहा! - Marathi News | Dont Scared of the corona virus; But be careful! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना व्हायरसला घाबरू नका; पण सतर्क राहा!

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना आयसोलेट वॉर्ड तसेच उपलब्ध सुविधांविषयी आढावा घेतला. ...