लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | Police Superintendent holds a meeting of police officers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक

बुधवारी दुपारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. ...

कचऱ्यावर प्रक्रिया नाहीच; प्रकल्प रखडले! - Marathi News | No waste processing; The project is gone! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कचऱ्यावर प्रक्रिया नाहीच; प्रकल्प रखडले!

नागरी स्वायत्त संस्थांमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नसल्याचे समोर आले आहे. ...

जनगणनेच्या कामातून दिव्यांग शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वगळले! - Marathi News | Census work excludes disable teachers, officers, staff! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनगणनेच्या कामातून दिव्यांग शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वगळले!

निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी या सर्वांना जनगणनेच्या कामातून वगळण्याचे निर्देश निवडणूक विभागाला दिले आहेत. ...

बँकेत व्यवहारासाठी पाच जणांनाच प्रवेश - Marathi News | Only five people have access to bank transactions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँकेत व्यवहारासाठी पाच जणांनाच प्रवेश

बँकेत एकावेळी पाच ग्राहकांनाच प्रवेश दिला जाईल. ...

अकोलेकरांसाठी शुभ वार्ता...  एकही बाधीत नाही; १८ पैकी १६ रुग्ण ‘निगेटिव्ह’ - Marathi News | Good news ... 16 out of 18 patients are 'negative' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांसाठी शुभ वार्ता...  एकही बाधीत नाही; १८ पैकी १६ रुग्ण ‘निगेटिव्ह’

१८ रुग्णांपैकी १६ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. ...

धक्कादायक : औषध विभागाने संचारबंदी काळात फिरण्यासाठी अनेकांना दिली ओळखपत्रे - Marathi News | Drug department officials don't take Corona seriously | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक : औषध विभागाने संचारबंदी काळात फिरण्यासाठी अनेकांना दिली ओळखपत्रे

अनेकांकडून पैसे घेऊन ओळखपत्र वाटप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

मासा ग्रामपंचायतने दोन लग्नसमारंभ केले रद्द - Marathi News | Masha Gram Panchayat canceled two weddings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मासा ग्रामपंचायतने दोन लग्नसमारंभ केले रद्द

दोन्ही लग्नसमारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही होलसेल किराणा बाजार बंद - Marathi News | Wholesale grocery market closed despite no orders from collectors | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही होलसेल किराणा बाजार बंद

किराणा बाजार व शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ...