Akola, Latest Marathi News
एका चिमुकलीच्या तोंडात अन्नाचा घास भरवून निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) नीलेश अपार यांनी माणुसकी जपल्याचा प्रत्यय दिला. ...
‘लॉकडाऊन’च्या काळात परप्रांतीय मजुरांकडून पोलीस वसाहतीच्या शासकीय इमारतीचे बांधकाम सुरूच आहे. ...
अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. ...
पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी कर्मचाºयांसह धडक मोहीम सुरू केली आहे. ...
फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिला आहे. ...
या वृद्धाने कोरोना विषाणूची धास्ती घेतल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...
सक्रियतेने काम सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सांगितले. ...
एका रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. ...