लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

संचारबंदीत महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चार लाखांची चोरी! - Marathi News | Four lakh stolen in police officer's house | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संचारबंदीत महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चार लाखांची चोरी!

चार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ...

Sting Operation : विभागीय आयुक्तांचा आदेश झुगारुन रुग्णालये लॉकडाउन - Marathi News | Sting Operation: Hospitals lockdown by ordering departmental commissioners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting Operation : विभागीय आयुक्तांचा आदेश झुगारुन रुग्णालये लॉकडाउन

हॉस्पिटलच्या बाहेरच बंदची सूचना लावून डॉक्टर बाहेरगावी असल्याचे फलकातूनच रुग्णांना डॉक्टरांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ...

अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा नराधम कारागृहात - Marathi News | Accused of rape case in jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा नराधम कारागृहात

न्यायालयाने या आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. ...

CoronaVirus : मूर्तिजापुरातील दोन्ही रुग्ण निगेटिव्ह; आणखी चार संशयित दाखल! - Marathi News | CoronaVirus: both negative; Two more suspects filed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : मूर्तिजापुरातील दोन्ही रुग्ण निगेटिव्ह; आणखी चार संशयित दाखल!

आणखी चार संशयित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल झाल्याने एकूण संशयितांची संख्या 35 वर पोहोचली आहे. ...

कोरोना नियंत्रण हाच प्राधान्यक्रम; अकरा अधिकाऱ्यांची 'टास्क फोर्स '  - Marathi News |  Corona control is the priority; Eleven officers' task force | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना नियंत्रण हाच प्राधान्यक्रम; अकरा अधिकाऱ्यांची 'टास्क फोर्स ' 

या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश दिले आहेत. ...

वादळामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर! - Marathi News | Hurricanes collapse home of a farm labour in Patur Taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वादळामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर!

शेतमजूर मंगेश नागोराव मालोकार यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ...

२२२0 प्रवासी फेऱ्या रद्द; एसटीला  ४0 लाखांचा फटका! - Marathi News | २२२0 passenger tour canceled; ST lashes 40 lakh! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२२२0 प्रवासी फेऱ्या रद्द; एसटीला  ४0 लाखांचा फटका!

संचारबंदीचा फटका परिवहन महामंडळाला बसला असून, गत आठ दिवसांमध्ये परिवहन महामंडळाचे ४0 लाखांवर उत्पन्न बुडाले आहे. ...

CoronaVirus : अकोल्यातील व्यापार क्षेत्र कोलमडणार - Marathi News | CoronaVirus: Industry, business sector in deep crisis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोल्यातील व्यापार क्षेत्र कोलमडणार

आगामी काळात केंद्र व राज्य शासनापुढे या संकटातून या क्षेत्राला सावरण्याचे आव्हान आहे. ...