लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

CoronaVirus in Akola :  ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या बैदपुऱ्यातच होणार आरोग्य तपासणी - Marathi News | CoronaVirus in Akola: Health check-up to be held in Baidpur, a hotspot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola :  ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या बैदपुऱ्यातच होणार आरोग्य तपासणी

काश्मीर लॉज येथे बैदपुरावासीयांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अकोला शहराला ‘कोरोना’चा विळखा; चार झोनमधील सात प्रभागांमध्ये संसर्ग - Marathi News | Corona tighten noose on Akola; Infection in seven wards in four zones | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहराला ‘कोरोना’चा विळखा; चार झोनमधील सात प्रभागांमध्ये संसर्ग

उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याचे चित्र समोर आले आहे. ...

Coronavirus in Akola : आज व उद्या दोन दिवस संपूर्ण ‘लॉकडाउन’ - Marathi News | Coronavirus in Akola: Two days of complete 'lockdown' today and tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus in Akola : आज व उद्या दोन दिवस संपूर्ण ‘लॉकडाउन’

अकोला महानगरपालिका हद्दीत संपूर्ण लॉक डाऊन  वैद्यकीय सेवा वगळता  लागू केला आहे. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात १५ पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या ५५ वर - Marathi News | CoronaVirus in Akola: 15 positive in a day; The number of corona patients is 55; active patient 39 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात १५ पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या ५५ वर

रविवार, ३ मे रोजी दिवसभरात कोरोना विषाणूने बाधीत झालेले आणखी १५ नवे रुग्ण समोर आले. ...

संत्रा बाग व्यवस्थापन; ३५ गावांतील शेतकऱ्यांशी ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद - Marathi News | Orange orchard management; Conversation with farmers in 35 villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संत्रा बाग व्यवस्थापन; ३५ गावांतील शेतकऱ्यांशी ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद

शेतकऱ्यांना ‘कॉन्फरन्सिंग’द्वारे संवाद साधून मार्गदर्शन व सल्ला देण्यात येत आहे. ...

पीक कर्ज वाटप सुरू; कपाशीला एकरी २१ हजारांचे पीक कर्ज! - Marathi News | Start allocating crop loans; Crop loan of Rs 21,000 per acre for cotton! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कर्ज वाटप सुरू; कपाशीला एकरी २१ हजारांचे पीक कर्ज!

कोरडवाहू बीटीसाठी हेक्टरी ४३ हजार रुपये तर सोयाबीनला हेक्टरी ४५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे. ...

'हापूस आंबा'ही घरपोच मिळणार ! - Marathi News | 'Hapus Mango' will be delivered at home! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'हापूस आंबा'ही घरपोच मिळणार !

७ मे पासून रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापुस आंबा देखील घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे . ...

CoronaVirus in Akola : आणखी बारा पॉझिटिव्ह; दोन महिलांचा मृत्यू - Marathi News |  CoronaVirus in Akola: twelve more positive; Death of two women | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी बारा पॉझिटिव्ह; दोन महिलांचा मृत्यू

आणखी १२ नवे रुग्ण समोर आले असून, यापैकी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. ...