लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना निकृष्ट आहार  - Marathi News | Poor diet for corona patients in Akola GMC Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना निकृष्ट आहार 

रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

CoronaVirus In Akola : चारशेचा टप्पा ओलांडला; आणखी ९ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ४०६ - Marathi News | CoronaVirus In Akola: Crossed the 400 stage; 9 more positive; Total patients 406 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus In Akola : चारशेचा टप्पा ओलांडला; आणखी ९ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ४०६

कोरोनाची बाधा झालेल्यांची एकूण संख्या चारशेचा टप्पा ओलांडत ४०६ वर जाऊन पोहचली आहे. ...

मनपाच्या वैद्यकीय पथकाने गाशा गुंडाळला; तपासणीला ‘खो’! - Marathi News |  The medical team of the corporation wrap-up corona investigation work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या वैद्यकीय पथकाने गाशा गुंडाळला; तपासणीला ‘खो’!

‘हॉटस्पॉट’ भागातील ५ हजार कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे मनपाच्या चार वैद्यकीय पथकांचे गठन केले होते. ...

आधी फसवेगिरी; आता हवी महानेट प्रकल्पासाठी परवानगी - Marathi News | Fraud before; Now need permission for the Mahanet project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधी फसवेगिरी; आता हवी महानेट प्रकल्पासाठी परवानगी

मोबाइल कंपनीला राज्य शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी मनपाच्या परवानगीची गरज भासली आहे. ...

कर्जमाफीसाठी प्रमाणीकरण न झालेल्यांनाही मिळणार कर्ज! - Marathi News |  Even those who are not certified for loan waiver will get crop loan! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जमाफीसाठी प्रमाणीकरण न झालेल्यांनाही मिळणार कर्ज!

कर्जमाफीस पात्र असताना खाते प्रमाणीकरण न झालेल्या राज्यातील शेतकºयांना आता बँकांकडून कर्ज मिळणार आहे. ...

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ९.८२ लाख क्विंटल कापूस खरेदी - Marathi News | So far 9.82 lakh quintals of cotton has been procured in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ९.८२ लाख क्विंटल कापूस खरेदी

जिल्ह्यातील ३२,५३७ शेतकऱ्यांचा ९ लाख ८२ हजार १५३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. ...

CoronaVirus : अकोला चारशेच्या उंबरठ्यावर; दिवसभरात एकाचा मृत्यू, १९ पॉझिटिव्ह - Marathi News |  CoronaVirus: Akola on the threshold of four hundred; One death during the day, 19 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोला चारशेच्या उंबरठ्यावर; दिवसभरात एकाचा मृत्यू, १९ पॉझिटिव्ह

रविवार, २४ मे रोजी दिवसभरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू आणि १९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...

दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्या १०० दुचाक्या जप्त - Marathi News | 100 double-seater two-wheelers seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्या १०० दुचाक्या जप्त

कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली असून, १०० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...