लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

कृषिमंत्री बुधवारी अकोल्यात; खरीप पूर्वतयारीची विभागीय बैठक घेणार - Marathi News | Agriculture Minister in Akola on Wednesday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषिमंत्री बुधवारी अकोल्यात; खरीप पूर्वतयारीची विभागीय बैठक घेणार

कृषिमंत्री दादाजी भुसे बुधवार, २७ मे रोजी अकोला दौऱ्यावर येत आहेत. ...

'डम्पिंग ग्राउंड'वर पीपीई किट; आयुक्तांनी बजावली 'शो कॉज' - Marathi News | PPE kit on ‘dumping ground’; Commissioner warns of 'show cause' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'डम्पिंग ग्राउंड'वर पीपीई किट; आयुक्तांनी बजावली 'शो कॉज'

आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर ,मोटर वाहन विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ...

चेकपोस्टवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण - Marathi News | A police officer working at a check post was beaten by a youth | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चेकपोस्टवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

पोलीस शिपाई आपले कर्तव्य बजावत असताना अनभोरा येथील आरोपी मनोज अरुणसिंग बैस याने क्षुल्लक कारणावरून त्यांना मारहाण केली. ...

कोरोनासोबतच ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याने दिला टायफाइड अन् काविळविरुद्ध लढा! - Marathi News | Fight against typhoid and jaundice given by 'that' police officer along with Corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनासोबतच ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याने दिला टायफाइड अन् काविळविरुद्ध लढा!

एका कोविड योद्ध्याशी सोमवारी ‘लोकमत’ने संवाद साधला. ...

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा २६ - Marathi News | CoronaVirus in Akola: Another victim; 13 new positives; The death toll is 26 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा २६

१३ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिव्हि आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२८ वर गेली आहे. ...

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग; दोन कोटींचा कापूस जळून खाक - Marathi News | Ginning-pressing factory fire; Burn two crores of cotton | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग; दोन कोटींचा कापूस जळून खाक

अंदाजे दोन कोटी रुपयांचा काूपूस, सरकी व कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्याची घटना मंगळवार, २६ मे रोजी पहाटे घडली. ...

कोरोनाच्या संकटातही दुकानदारी; मनपाने ठोठावला ५० हजारांचा दंड - Marathi News |  Shoplifting in the corona crisis; Municipal corporation slapped a fine of Rs 50,000 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाच्या संकटातही दुकानदारी; मनपाने ठोठावला ५० हजारांचा दंड

गणेश स्वीट मार्ट सुरू असल्याचे दिसताच सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित व्यावसायिकाला ५० हजारांचा दंड ठोठावला. ...

महा ई-सेवा केंद्र, 'आपले सरकार'ची वेबसाइट हॅक करून ६३ प्रतिज्ञालेख काढले! - Marathi News |  63 affidavits stolen by hacking 'Aaple Sarkar' website! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महा ई-सेवा केंद्र, 'आपले सरकार'ची वेबसाइट हॅक करून ६३ प्रतिज्ञालेख काढले!

पासवर्ड हॅक करून दोन्ही केंद्रांमधून परस्पर ६३ आॅफलाइन प्रतिज्ञालेख काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...