लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

विदर्भ कोकण ग्रामीण बँक घोटाळा; एकास अटक - Marathi News | Vidarbha Konkan Grameen Bank scam; One arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भ कोकण ग्रामीण बँक घोटाळा; एकास अटक

आरोपीस ५ जून रोजी पातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...

रेशनचे धान्य साठवणुकीचा तिढा सुटला! - Marathi News | Deadlock of Ration grain stocks ease out in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेशनचे धान्य साठवणुकीचा तिढा सुटला!

माथाडी मंडळाच्या मध्यस्थीने या कामाचा तिढा सुटला असून, शुक्रवारपासून काम सुरू झाले आहे. ...

अकोला जिल्ह्यात केवळ २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप! - Marathi News | Crop loans distributed to only 26,000 farmers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात केवळ २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!

१ लाख १५ हजार ६१९ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. ...

'मिशन बिगीन अगेन' : सम, विषम नियमाचा पहिल्याच दिवशी फज्जा! - Marathi News | 'Mission Begin Again': Fuzz on the first day of the even, odd rule! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'मिशन बिगीन अगेन' : सम, विषम नियमाचा पहिल्याच दिवशी फज्जा!

शुक्रवारी पहिल्याच दिवशी ‘पी वन-पी टू’ या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. ...

भाडेकरू दाम्पत्याने केली घरमालक दाम्पत्याची हत्या - Marathi News | Tenant couple kills landlord couple at Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाडेकरू दाम्पत्याने केली घरमालक दाम्पत्याची हत्या

नथ्थूजी भगत आणि त्यांच्या पत्नी हेमलता भगत या दाम्पत्याची चोरट्यांनी निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. ...

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : एक ठार; एक गंभीर - Marathi News | Unidentified vehicle hits two-wheeler: one killed; one serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : एक ठार; एक गंभीर

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात १४ रुग्ण वाढले; १७ बरे झाले - Marathi News | CoronaVirus in Akola: 14 patients increased during the day; 17 Discharged | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात १४ रुग्ण वाढले; १७ बरे झाले

कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७२६ वर पोहोचला आहे. ...

हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Hundiwale murder case: bail pleas of two accused rejected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ...