लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यात क्वारंटीन कक्षात रुग्णांचा झिंगाट डान्स; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | Corona Patients' Zingat Dance in the Quarantine Room in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात क्वारंटीन कक्षात रुग्णांचा झिंगाट डान्स; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

विलगीकरण कक्षात दाखल रुग्णांनी गुरुवारी दुपारी झिंगाट गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; १५ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ५९  - Marathi News | CoronaVirus in Akola: Another death; 15 new positive, death toll 59 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; १५ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ५९ 

शुक्रवार, १९ जून रोजी आणखी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

अकोल्यात दरमहा साडेचार हजार चिनी टायरची विक्री - Marathi News | Sales of four and a half thousand Chinese tires per month in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात दरमहा साडेचार हजार चिनी टायरची विक्री

एकट्या अकोल्यात दर महिन्याला साडेचार हजार चिनी बनावटीचे टायर विकले जात आहेत. ...

घोरपडची शिकार करणारे तिघे गजाआड! - Marathi News | Three hunters arested at Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घोरपडची शिकार करणारे तिघे गजाआड!

आरोपींनी ही घोरपड अकोट येथील शेतशिवारातून आणल्याचे सांगितले ...

 पीक कर्ज मिळेना...शेतकरी खासगी ‘फायनान्स’च्या दारात! - Marathi News | No crop loan ... Farmers at the door of private 'finance'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पीक कर्ज मिळेना...शेतकरी खासगी ‘फायनान्स’च्या दारात!

कर्जमाफीचा लाभ अद्यापही हजारो शेतकऱ्यांना झाला नसल्यामुळेच या शेतकºयांना नाइलाजाने मायक्रो फायनान्स दारात जावे लागत आहे. ...

CoronaVirus: अकोला जिल्ह्यात १४ मृत्यूची लपवाछपवी? - Marathi News | CoronaVirus: 14 deaths concealed in Akola district? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus: अकोला जिल्ह्यात १४ मृत्यूची लपवाछपवी?

अकोल्यात १४ मृत्यूची माहिती लपविण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. ...

Coronavirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू, १४ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ११०६ - Marathi News | Coronavirus in Akola: Two deaths in a day, 14 positive, total number of patients 1106 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू, १४ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ११०६

Coronavirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू, १४ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ११०६ ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात कोरोनाचे १९ रुग्ण वाढले; ३१ जण बरे झाले - Marathi News | CoronaVirus in Akola: 19 corona patients increased during the day; 31 people were cured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात कोरोनाचे १९ रुग्ण वाढले; ३१ जण बरे झाले

बुधवार, १७ जून रोजी दिवसभरात १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्या १०९२ वर पोहचली आहे. ...