लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्हा परिषद शिक्षण सभापती पांडे गुरुजीविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against Akola Zilla Parishad Education Chairman Pandey Guruji | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषद शिक्षण सभापती पांडे गुरुजीविरुद्ध गुन्हा

शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि काही जिल्हा परिषद सदस्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ५१ पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: 51 positive in a day; Three corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात ५१ पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त

सोमवार, २२ जून रोजी दिवसभरात ५१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १२४३ झाली आहे. ...

पेरलेल्या बियाणे, रोपांचा करा कीटकांपासून बचाव! - Marathi News | Sow seeds, plant seedlings Protect from pests! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेरलेल्या बियाणे, रोपांचा करा कीटकांपासून बचाव!

शेतकºयांनी नुकसान टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातर्फे करण्यात आले. ...

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा मुलगा तहसीलदार - Marathi News | Son of Zilla Parishad school teacher become Tehsildar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा मुलगा तहसीलदार

शुभम शंकरराव बाहकर याने परिक्षा उत्तीर्ण केल्याने तहसीलदार पदी नियुक्ती होणार आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी ४८ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या १२४० वर - Marathi News | Coronavirus in Akola: 48 more patients added; Total number of patients at 1240 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी ४८ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या १२४० वर

आणखी ४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १२४० झाली आहे. ...

व्यवस्थापन समिती घेणार शाळा सुरू करण्याचा निर्णय - Marathi News | The decision to start the school will be taken by the management committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्यवस्थापन समिती घेणार शाळा सुरू करण्याचा निर्णय

निर्णय मनपा आयुक्तांकडे सोपविण्यात आला असला तरीही या निर्णय प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समित्यांना सामील केल्या जाणार आहे. ...

एकत्रित वीज बिल; महावितरण म्हणते भुर्दंड नाही! - Marathi News | Consolidated electricity bills; MSEDCL says not bad! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकत्रित वीज बिल; महावितरण म्हणते भुर्दंड नाही!

ग्राहकांनी वीज बिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...

दहा पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित होणार! - Marathi News | Ten passenger trains will be converted into express! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहा पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित होणार!

 भुसावळ-नागपूर, भुसावळ-वर्धा तसेच अकोला येथून सुटणाऱ्या अकोला-पूर्णा, अकोला-परळी अशा एकूण १० गाड्यांचा समावेश आहे. ...