Akola, Latest Marathi News
बड्या अधिकाºयांचे किाही भत्ते आणि प्रवास रजा (एलटीए) बंद करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
वंचित बहुजन आघाडीने प्रती आंदोलन करून भाजपासह काँग्रेस महाआघाडीलाही निशाण्यावर घेतले. ...
शुक्रवार, २६ जून रोजी आणखी १९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...
नगरोत्थान अभियान अंतर्गत प्राप्त ९२ लक्ष २० हजार रुपये निधीतून नाला व धापा बांधकाम करण्यासाठी प्रशासनाने अंतिम निविदा ८ जानेवारी रोजी प्रकाशित केल्या. ...
दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी समोर आले. ...
४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले. ...
नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत तिला शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. ...
बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील नुकसानाचे पंचनामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत. ...