लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

सोयाबीनचे पंचनामे संथ गतीने; मदत अधांतरी! - Marathi News | Soybean panchnama at a slow pace; Help Adhantri! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनचे पंचनामे संथ गतीने; मदत अधांतरी!

सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे. ...

वापरलेल्या रॅपिड टेस्ट ट्युब फेकल्या उघड्यावर! - Marathi News | Used rapid test tubes thrown open! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वापरलेल्या रॅपिड टेस्ट ट्युब फेकल्या उघड्यावर!

नगरसेवक राजू उगले यांच्या घराजवळील उकिरड्यावर या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब फेकून दिलेल्या दिसून आल्या आहेत. ...

मुलगा सापडला...पण आई-वडिलांकडे सोपवायला लागले दोन महिने! - Marathi News | The boy was found ... but it took two months to hand him over to his parents! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलगा सापडला...पण आई-वडिलांकडे सोपवायला लागले दोन महिने!

अखेर मंगळवारी दुपारी प्रतीक्षा संपली अन् हा चिमुरडा आईच्या कुशीत शिरला, तेव्हा आईकडे बोलायला शब्दच नव्हते. ...

CoronaVirus : अकोल्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७४ टक्क्यांवर - Marathi News | CoronaVirus: Akola patient's cure rate at 74% | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोल्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७४ टक्क्यांवर

अकोल्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ७४ .९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३७ पॉझिटिव्ह, ४७ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: Another one death; 37 positive, 47 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३७ पॉझिटिव्ह, ४७ कोरोनामुक्त

मंगळवार, ७ जुलै रोजी कोरोनाच्या ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. ...

CoronaVirus in Akola : आणखी ३७ पॉझिटिव्ह; एकूण बाधित १७७९ - Marathi News | CoronaVirus in Akola: 37 more positive; Total affected 1779 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी ३७ पॉझिटिव्ह; एकूण बाधित १७७९

मंगळवार, ७ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...

मास्क न वापरणाऱ्या २८४ जणांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 284 people for not wearing masks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मास्क न वापरणाऱ्या २८४ जणांवर दंडात्मक कारवाई

या कारवाईत लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाºया २२८ वाहनचालकांवर कारवाई करून ४० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...

ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट - अ‍ॅड.आंबेडकर यांचा आरोप - Marathi News | Centre's plan to end OBC reservation - Adv. Ambedkar's allegation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट - अ‍ॅड.आंबेडकर यांचा आरोप

ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणाअभावी वंचित राहिले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. ...