Akola, Latest Marathi News
- सचिन राऊत अकोला : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळलेली असतानाच लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत १०० दिवसांमध्ये एसटीला राज्यात तब्बल ... ...
अद्यापही काही अडचणी येत असल्याने उर्वरित व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी अडचणी येत आहेत. ...
शनिवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊनला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ...
‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये चार जण पॉझिटिव्ह आढळून आले. ...
ऑनलाइन शिक्षण देणार कसे, यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत अद्याप नियोजन करण्यात आले नाही. ...
शुक्रवार, १७ जुलै रोजी कोरोनाचा १00 वा बळी नोंदविल्या गेला. ...
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील ४ ... ...
शिक्षकांच्या ‘ऑफलाइन’ बदल्या करण्याची प्रक्रिया २८ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत. ...