लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

म्हणे...कोरोनाबाधित मृत व्यक्तीसाठी मनपाला अनुदान? - Marathi News | Says ... Confusion over a grant for a person who has died of corona disease? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्हणे...कोरोनाबाधित मृत व्यक्तीसाठी मनपाला अनुदान?

विभाग प्रमुखांपासून ते आयुक्तांपर्यंत सर्वांनी चुप्पी साधने पसंत केल्यामुळे अकोलेकरांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. ...

कनकपुरा ते रोयापूरम पार्सल गाडीला अकोल्यात थांबा - Marathi News | Kanakpura to Royapuram parcel train stop at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कनकपुरा ते रोयापूरम पार्सल गाडीला अकोल्यात थांबा

आठवड्यातून एकदा चालणारी ही गाडी डाउन व अप प्रवासादरम्यान दर शनिवार व बुधवारी अकोला रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. ...

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आज ठरणार वेळापत्रक! - Marathi News | Today will be the schedule for the transfer of primary teachers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आज ठरणार वेळापत्रक!

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) दालनात संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. ...

CoronaVirus : लक्षणे नसूनही ‘होम क्वारंटीन’ची परवानगी नाही! - Marathi News | CoronaVirus: patients without symptoms Home quarantine not allowed in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : लक्षणे नसूनही ‘होम क्वारंटीन’ची परवानगी नाही!

कोरोनाची लक्षणे नसतील, तर होम क्वारंटीनचा पर्याय राज्यभरातील रुग्णांना आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे; मात्र अकोल्यात हा नियम लागूच नसल्याचे वास्तव सद्यस्थितीवरून निदर्शनास येत आहे. ...

५.४० लाख वृक्ष लागवडीसाठी ४.५७ लाख खड्डे! - Marathi News | 4.57 lakh pits for planting 5.40 lakh trees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५.४० लाख वृक्ष लागवडीसाठी ४.५७ लाख खड्डे!

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्ष लागवडीसाठी ४ लाख ५७ हजार १२० खड्डे करण्यात आले असून, १ जुलैपासून वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे. ...

कोरोनाने घेतला आणखी दोघांचा बळी; १९ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Corona took two more victims; 19 new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाने घेतला आणखी दोघांचा बळी; १९ नवे पॉझिटिव्ह

सोमवार, ३ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाला. ...

भाडेकरू महिलेचा घरमालकाच्या जावयाकडून विनयभंग - Marathi News | Tenant woman molested by landlord's son-in-law | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाडेकरू महिलेचा घरमालकाच्या जावयाकडून विनयभंग

महिलेने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय तायडे नामक आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ...

अकोला जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप! - Marathi News | Crop loans distributed to 81,000 farmers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!

३१ जुलैपर्यंत ८१ हजार ६९६ शेतकऱ्यांना ६६१ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...