चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Akola, Latest Marathi News
आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आप्तेष्टांची फाइल गहाळ झाल्याचा मुद्दा मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता. ...
ग्रामपंचायतच्या अभिलेख्यात नोंद होत नसल्याने प्लॉटधारकांची गेल्या नऊ वर्षांपासून अक्षरश: ससेहोलपट होत आहे. ...
मेळघाटातील मीटरगेज मार्गावरूनच ‘एलिव्हेटेड ट्रॅक’ उभारून या मार्गाचे काम पूर्णत्वास नेता येईल का, याची चाचपणी करण्याची मागणी आता या मार्गाच्या समर्थकांकडून होत आहे. ...
डॉ. महेबुब राही यांच्या ‘चाँदणी तखय्युल की’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राहत इंदौरी बार्शीटाकळी येथे आले होते ...
जीएमसीसह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी १,२५५ खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. ...
जिल्हाभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१०१ झाली आहे. ...
मलकापूर, खामगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचीही बदली केली आहे. ...
बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड वर्दळ सुरू होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आले. ...