लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Warning of heavy rains in Akola district till Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, वीज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. ...

रामगावला पुराचा वेढा; संपर्क तुटला! - Marathi News | Ramgaon flooded; Contact lost! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रामगावला पुराचा वेढा; संपर्क तुटला!

गावातील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. ...

पोळा उत्सवाची दीडशे वर्षांची परंपरा खंडित! - Marathi News | Breaking the 150 year old tradition of Pola Utsav! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोळा उत्सवाची दीडशे वर्षांची परंपरा खंडित!

कोरोना महामारीमुळे दीडशे वर्षांची पोळा उत्सवाची परंपरा यंदा खंडित झाली आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३९ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: Another victim; 39 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३९ कोरोनामुक्त

हिवरखेड येथील एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३६ वर पोहचला आहे. ...

मुर्तीजापूर तालुक्यात ३७ शाळांच्या इमारती शिकस्त; मुंगशी येथे शाळेचे छत कोसळले - Marathi News | 37 school buildings destroyed in Murtijapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूर तालुक्यात ३७ शाळांच्या इमारती शिकस्त; मुंगशी येथे शाळेचे छत कोसळले

मुंगशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीचे छत १४ आॅगस्ट रोजी रात्री कोसळल्याची घटना घडली. ...

अकोला जिल्ह्यात रस्त्यांची चाळण; दुरुस्तीकडे पाठ! - Marathi News | Road in Akola district in very bad condition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात रस्त्यांची चाळण; दुरुस्तीकडे पाठ!

जिल्ह्यातील राज्य व प्रमुख जिल्हा मार्गांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून, खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकांना अपघातात जीव गमवावा लागत आहे. ...

कोरोना: उपचाराचे दहा दिवस रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे! - Marathi News | Corona: Ten days of treatment boosts the immune system! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना: उपचाराचे दहा दिवस रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे!

उपचार नसला तरी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. ...

कोरोनाच्या सावटातही राजराजेश्वराला जलाभिषेकाची परंपरा अखंडित - Marathi News | Shri Rajeshwar's palanquin arrives in the Akola city with the sound of 'Jai Bhole' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाच्या सावटातही राजराजेश्वराला जलाभिषेकाची परंपरा अखंडित

सकाळी साडेसात वाजता पालखी श्री राजेश्वर मंदिरात येताच भाविकांनी ‘जय भोले, हर हर महादेव’चा जयघोष केला. ...