लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पाच महिन्यात पहिल्यांदाच धावली लालपरी! - Marathi News | Lalpari ran for the first time in five months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच महिन्यात पहिल्यांदाच धावली लालपरी!

सायंकाळपर्यंत एसटीने प्रवाशांच्या सेवेत ५५ पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण केल्या. ...

अकोला जिल्ह्यात पावसाचा १0 हजार हेक्टरला तडाखा! - Marathi News | Rains hit 10,000 hectares! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात पावसाचा १0 हजार हेक्टरला तडाखा!

तीन तालुक्यांमध्ये पाऊस व पुरामुळे नदी व नाल्याकाठच्या शेतामधील १0 हजार १९९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...

CoronaVirus in Akola : १५२ निगेटिव्ह; पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola: 152 negative; The report of five people is positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : १५२ निगेटिव्ह; पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

१५७ अहवालांपैकी केवळ पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, उर्वरित १५२ अहवाल निगेटिव्ह आहेत. ...

अकोला जिल्ह्यात १६२ मध्यम, ४३ तीव्र श्रेणीची कुपोषित बालके ! - Marathi News | 162 moderate, 43 severely malnourished children in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात १६२ मध्यम, ४३ तीव्र श्रेणीची कुपोषित बालके !

जिल्ह्यात १६२ मध्यम, तर ४३ तीव्र श्रेणीतील कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. ...

आजपासून लालपरी रस्त्यावर ! - Marathi News | From today ST Buses will run on Road! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आजपासून लालपरी रस्त्यावर !

कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून अकोला येथून गुरुवार, २० आॅगस्टपासून ‘लालपरी’ रस्त्यावर धावताना दिसणार आहे. ...

महावितरण : चार मुख्य अभियंत्यांच्या बदल्या; दोन अधीक्षक अभियंत्यांना पदोन्नती - Marathi News | MSEDCL: Transfers of four Chief Engineers; Promotion to two Superintending Engineers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरण : चार मुख्य अभियंत्यांच्या बदल्या; दोन अधीक्षक अभियंत्यांना पदोन्नती

महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथून १८ आॅगस्ट रोजी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ...

एकाच दिवशी चौघांचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह; ५८ कोरोनामुक्त - Marathi News | Four died on the same day; 18 new positives; 58 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकाच दिवशी चौघांचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह; ५८ कोरोनामुक्त

जिल्ह्यात आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४१ वर गेला आहे. ...

कोरोनाचे आणखी तीन बळी; १४ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४० वर - Marathi News | Three more victims of Corona; 14 new positives; Death toll rises to 140 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचे आणखी तीन बळी; १४ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४० वर

आणखी तीघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४० वर गेला आहे. ...