लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

विघ्नहर्त्याचे थाटात आगमन; घरोघरी बाप्पा विराजमान! - Marathi News | The arrival of the Lord Ganesha; Bappa is sitting at home! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विघ्नहर्त्याचे थाटात आगमन; घरोघरी बाप्पा विराजमान!

शनिवारी सकाळी घराघरांत बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

अकोल्यात कोरोनाचे आणखी १३ रुग्ण आढळले - Marathi News | Another 13 corona patients were found in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनाचे आणखी १३ रुग्ण आढळले

२२ आॅगस्ट रोजी आणखी १३ नवॅ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४११ वर गेली आहे. ...

पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नव्याने आधार नोंदणी - Marathi News | New Aadhaar registration of students from 1st to 12th standard | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नव्याने आधार नोंदणी

विद्यार्थ्यांची संख्या किती याद्वारे शिक्षण विभाग वास्तव जाणून घेणार आहे. ...

नागरिकांनो, कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका! - Marathi News | Citizens, do not hide any symptoms! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागरिकांनो, कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका!

दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ...

दररोज चार ते पाच शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा! - Marathi News | Four to five farmers poisoned by spraying every day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दररोज चार ते पाच शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा!

सरासरी चार ते पाच रुग्ण हे फवारणीतून विषबाधा झालेले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली. ...

एमराल्ड हाइट्स स्कूलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल! - Marathi News | Fraud case filed against Emerald Heights School! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एमराल्ड हाइट्स स्कूलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल!

मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध शुक्रवारी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

आत्मनिर्भर योजना ; अर्ज २४१२,  २२३ प्रकरणात कर्ज मंजूर! - Marathi News | Atmnirbhar bharat Yojna ; Loans sanctioned in application 2412, 223 cases! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आत्मनिर्भर योजना ; अर्ज २४१२,  २२३ प्रकरणात कर्ज मंजूर!

हापालिकेच्यावतीने झोननिहाय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असता २ हजार ४१२ लघू व्यावासायिक-फेरीवाल्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

पश्चिम वऱ्हाडासाठी उपकेंद्र नको; स्वतंत्र विद्यापीठ हवे! - Marathi News | No substation for West Varhada; Want an independent university! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाडासाठी उपकेंद्र नको; स्वतंत्र विद्यापीठ हवे!

पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आता चालना देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. ...