लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

२२४ ग्रामपंचायतींंमध्ये प्रशासकराज! - Marathi News | Administrator in 224 Gram Panchayats! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२२४ ग्रामपंचायतींंमध्ये प्रशासकराज!

सोमवारपासून जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू होणार आहे. ...

कोरोनामुक्त रुग्णाला झाली नाही पुन्हा बाधा! - Marathi News | Corona-free patient did not suffer again! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनामुक्त रुग्णाला झाली नाही पुन्हा बाधा!

गत पाच महिन्यात बरा होऊन गेलेल्या एकाही रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळले नाही. ...

गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे पथसंचलन - Marathi News | Police patrol on the background of Ganeshotsav | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले. ...

कोरोनाचा आणखी एक बळी; ३४ पॉझिटिव्ह, ६३ कोरोनामुक्त - Marathi News | Another victim of Corona; 27 positive, 64 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचा आणखी एक बळी; ३४ पॉझिटिव्ह, ६३ कोरोनामुक्त

मुर्तीजापूर शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४४ झाली आहे. ...

CoronaVirus : चाचण्या वाढूनही अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट! - Marathi News | CoronaVirus: Positive number of patients in the Akola district decreases despite increasing tests! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : चाचण्या वाढूनही अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट!

चाचण्यांचे प्रमाण वाढूनही पॉझिटिव्ह येणाºया रुग्णांच्या संख्यात लक्षणीय घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही! - Marathi News | Corporation has no information about drug buyers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषधी खरेदी करणाऱ्यांची मनपाकडे माहितीच नाही!

मागील चार महिन्यांपासून आरोग्य निरीक्षकांनी यासंदर्भातील माहिती संकलित केली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

पंचनामे केले; पण बियाण्याची मिळाली नाही रक्कम! - Marathi News | Punchnama done; But did not get the amount of seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंचनामे केले; पण बियाण्याची मिळाली नाही रक्कम!

शेतकºयांच्या खात्यात बियाण्याची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...

धारदार शस्त्र घेउन दहशत पसरविणारा अटकेत - Marathi News | A man arrested with a sharp weapon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धारदार शस्त्र घेउन दहशत पसरविणारा अटकेत

माहितीच्या आधारे विशेष पथकाने सदर ठिकाणीवरुन शेख सद्दाम शेख कासम यास ताब्यात घेतले. ...