लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Coronavirus in Akola : दिवसभरात ६९ पॉझिटिव्ह; १८ कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus in Akola: 69 positive in a day; 18 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus in Akola : दिवसभरात ६९ पॉझिटिव्ह; १८ कोरोनामुक्त

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ व रॅपिड चाचण्यांमध्ये २४ असे एकूण ६९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ...

नासीर खान हत्याकांडातील आरोपींना पोलिस कोठडी - Marathi News | Nasir Khan murder accused remanded in police custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नासीर खान हत्याकांडातील आरोपींना पोलिस कोठडी

न्यायालयाने तीनही आरोपींना २६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...

अकोला जिल्ह्यात आणखी ४५ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३५२० - Marathi News | Another 45 corona positive in Akola district; Total number of patients is 3520 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ४५ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३५२०

सोमवार, २४ आॅगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ...

खून प्रकरणातील तीन आरोपीस जंगलातून अटक - Marathi News | Three accused in murder case in custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खून प्रकरणातील तीन आरोपीस जंगलातून अटक

अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ...

कोरोना रुग्णावर राहणार निगराणी! - Marathi News | Corona patient will be monitored! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना रुग्णावर राहणार निगराणी!

यासाठी जिल्ह्यातील सर्वच खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. ...

पार्सलच्या भरवशावर रेस्टॉरंंट आणखी किती दिवस? - Marathi News | How many more days does the restaurant rely on the parcel? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पार्सलच्या भरवशावर रेस्टॉरंंट आणखी किती दिवस?

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ...

पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी निधी वितरणाचे नियोजन! - Marathi News | Planning for distribution of funds for water supply and sanitation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी निधी वितरणाचे नियोजन!

२६ कोटी २ लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि पंचायत समित्यांना वितरित करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. ...

ताकवाले समितीने केली होती जिल्हानिहाय विद्यापीठाची शिफारस - Marathi News | The Takwale Committee had recommended the district wise university | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ताकवाले समितीने केली होती जिल्हानिहाय विद्यापीठाची शिफारस

प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती; मात्र समितीच्या या शिफारसीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. ...